Inspirational स्वातंत्र्याचा तिरंगा जपून ठेवा! स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा Dr. Sunetra Javkar, August 14, 2026August 15, 2026 बलिदानाच्या मातीपासून उज्ज्वल भारताच्या स्वप्नापर्यंत: १५ ऑगस्ट हा भारताच्या दिनदर्शिकेतील केवळ एक दिवस नाही, हा असंख्य ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाची आठवण आहे, मातृभूमीसाठी हसत हसत मृत्यूला कवटाळणाऱ्या वीरांना अभिवादन करण्याचा दिवस आहे, आणि आपल्या स्वातंत्र्याची किंमत जाणून घेण्याचा दिवस आहे. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत ब्रिटिश राजवटीतून स्वतंत्र झाला. जवळजवळ दोन…Share this: Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp Tweet Share on Telegram (Opens in new window) Telegram Email a link to a friend (Opens in new window) Email Continue Reading
Blog दूरदर्शी राणी: अहिल्याबाई होळकर यांचा अकथित वारसा Dr. Sunetra Javkar, August 13, 2026August 13, 2026 १८व्या शतकातील भारताचा इतिहास वाचताना आपल्याला राजकीय अस्थिरता, वसाहतवादी विस्तार आणि साम्राज्यांची पडझड यांचीच कथा ऐकायला मिळते. पण या गोंधळाच्या काळात मालवा प्रदेशात एक राणी होती, जिने आपल्या बुद्धिमत्तेने आणि करुणेने राज्याला स्थैर्य दिले. त्या म्हणजे राणी अहिल्याबाई होळकर. पती, सासरे आणि पुत्र यांच्या निधनानंतर १७६७ मध्ये त्यांनी राज्याची सूत्रे…Share this: Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp Tweet Share on Telegram (Opens in new window) Telegram Email a link to a friend (Opens in new window) Email Continue Reading
Daily Digest लाखोलीवाले लाख रुपये Dr. Sunetra Javkar, July 23, 2026July 30, 2026 एवढ्या लहान मुलीच्या शिवराळपणामध्ये निरागसता शोधून टाळ्या पिटायच्या❓❓ इतका बुद्धीभ्रंश झाला आहे⁉️एका 🔺वैदू 🔺नावाच्या मुलीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये ती तोंड विचित्र बनवून, आयाबहिणींवरच्या शिव्या घालताना दिसत आहे. यामध्ये तिची कसली स्टाईल, लोकांना आकर्षक वाटली माहित नाही. तिला मध्यवर्ती ठेवून, एक काकू या रील्स बनवतात. एका व्हिडिओमध्ये अर्वाच्य शिव्या…Share this: Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp Tweet Share on Telegram (Opens in new window) Telegram Email a link to a friend (Opens in new window) Email Continue Reading
Daily Digest ।।शीर्यते प्रतिक्षणं शरीरं।। From Decay to Renewal Dr. Sunetra Javkar, July 23, 2026July 30, 2026 ‘शीर्यते प्रतिक्षणं शरीरं’ ही शरीराची परिभाषा आहे. ‘जे प्रतिक्षण बदलत राहते, ते शरीर होय.’ आपल्या शरीरातील अणुरेणुंचे कण नित्य अवकाशात विरत असतात आणि अवकाशातले नवीन बाह्य कण आपल्या शरीरातील रिक्त जागी येत असतात. संपूर्ण जगही आपल्या शरीराप्रमाणे बदलत असतं. मी हा कायम अस्साच आहे, मी ही नेहमी अश्शीच असते, हे…Share this: Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp Tweet Share on Telegram (Opens in new window) Telegram Email a link to a friend (Opens in new window) Email Continue Reading
Daily Digest चित्त स्थिर, सर्व सुंदर Dr. Sunetra Javkar, July 23, 2026July 26, 2026 ‘तू थांब जरा, सर्वकाही ठीकठाक आणि स्थिरस्थावर झालं की माझं चित्त थार्यावर येईल.’ .. तर नाही, असं नसतं. चित्त थार्यावर आलं की, सर्वकाही सुस्थितीत येत […]Share this: Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp Tweet Share on Telegram (Opens in new window) Telegram Email a link to a friend (Opens in new window) Email Continue Reading
Daily Digest पैठणी वाला आणि co ord वाली!! Dr. Sunetra Javkar, July 23, 2026July 25, 2026 पैठणी हा जो साडीचा प्रकार आहे, तो पूर्णपणे नखशिखांत स्त्रियांच्या प्रांतातला आहे. पैठणीचं ते जे काही पारंपारिक स्वरूप आहे ते स्त्रियांनाच खुलून दिसतं. वेगवेगळ्या वयातील […]Share this: Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp Tweet Share on Telegram (Opens in new window) Telegram Email a link to a friend (Opens in new window) Email Continue Reading
Daily Digest हरवलेलं हसू आणि AI चा मनोरंजक विरोधाभास | The Lost Smile and the Irony of Artificiality Dr. Sunetra Javkar, June 5, 2026June 5, 2026 तू कोण आहेस गं!!❣️ इतकी गोड्ड!! ❣️तू खरंच इतकी गोड हसते आहेस की, तू फक्त एक आभास आहेस?! किती तेजस्वी आहे तुझा चेहरा!! 🫶🏼एका क्षणात मन जिंकणारं, डोळ्यांत प्रकाश पसरवणारं आणि अंतर्मनाला स्पर्शून जाणारं हे निरागस हास्य — जणू आनंदाचा शुद्ध झरा!! तिच्या चेहऱ्यावरचं ते समाधान, त्या स्वरांमधली सहजता… इतकी…Share this: Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp Tweet Share on Telegram (Opens in new window) Telegram Email a link to a friend (Opens in new window) Email Continue Reading
Inspirational Consistency is what transforms average into excellence.” आयुष्यात सातत्य हीच खरी परिवर्तनाची गुरुकिल्ली आहे Dr. Sunetra Javkar, May 18, 2026May 18, 2026 एखादी गोष्ट रोज, शांतपणे आणि न थांबता करत राहिलो तर सुरुवातीला साधारण वाटणारी मेहनत हळूहळू excellence मध्ये रूपांतरित होते. हे यश अचानक मिळत नाही, तर ते दररोजच्या छोट्या प्रयत्नांची साठवण असते. रुजवण असते आणि जेव्हा ते फुलतं, तेव्हा ते नक्कीच celebrate करण्यासारखं यश असतं. ©️ या चित्रामध्ये दिसणारा कठीण, अभेद्य…Share this: Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp Tweet Share on Telegram (Opens in new window) Telegram Email a link to a friend (Opens in new window) Email Continue Reading
Yoga Exercise “प्राणायामात् ततः प्रकाशावरणं क्षीयते।” प्राणायामामुळे ज्ञानावरील पडदा दूर होऊन चित्तशुद्धी होते Dr. Sunetra Javkar, May 4, 2026May 4, 2026 “अथासने दृढे योगी वशी हितमिताशनः । गुरूपदिष्टमार्गे प्राणायामान्समभ्यसेत् ॥ 2:1 ॥” आसन में निपुण होकर और शरीर पर नियंत्रण प्राप्त कर, हितकर सन्तुलित आहार लेते हुए, गुरु के उपदेशों के अनुसार प्राणायाम का अभ्यास करना चाहिए। 🌷हठयोग प्रदीपिका🌷 आज आपण प्राणायाम या विषयावरील मूलभूत माहिती जाणून घेऊया: सामान्यतः प्राणायामाची व्याख्या…Share this: Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp Tweet Share on Telegram (Opens in new window) Telegram Email a link to a friend (Opens in new window) Email Continue Reading
India and Culture आपण सर्व आहोत सूर्याची पिल्ले!! जपाकुसुम संकाशं सूर्य देवाचा रथसप्तमी विशेष महिमा Dr. Sunetra Javkar, January 25, 2026January 25, 2026 सूर्याशिवाय आपलं अस्तित्व ते काय?“ॐ जपाकुसुम संकाशं काश्यपेयं महाद्युतिम ।तमोरिं सर्वपापघ्नं प्रणतोऽस्मि दिवाकरम ॥” “जे जपाकुसुम म्हणजे जास्वंदीच्या फुलाप्रमाणे लाल आणि तेजस्वी आहेत, कश्यप ऋषींचे पुत्र आहेत, अंधकाराचे शत्रू (तमोहर) आहेत आणि सर्व पापांचा नाश करणारे आहेत — त्या दिवाकर सूर्यदेवांना मी नमस्कार करतो.” रविवार दिनांक 25 जानेवारी 2026 रोजी…Share this: Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp Tweet Share on Telegram (Opens in new window) Telegram Email a link to a friend (Opens in new window) Email Continue Reading
India and Culture “प्राणमहिमा श्रीकृष्णेन भगवद्गीता-वक्त्रेणोदितः।”: श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत सांगितलेला प्राणांचा महिमा | “The Glory of Prana” by Lord Shri Krishna as per Shrimad Bhagavad Gita Dr. Sunetra Javkar, August 16, 2025August 16, 2025 १. भगवद्गीता ४.२९श्लोक: “अपाने जुह्वति प्राणं प्राणेऽपानं तथापरे। प्राणापानगती रुद्ध्वा प्राणायामपरायणाः॥” अर्थ:काही योगी (किंवा साधक /अभ्यासक व्यक्ती) प्राणाला अपानात अर्पण करतात, तर काही अपानाला प्राणात. प्राण आणि अपान यांच्या गती रोखून ते प्राणायामात तल्लीन होतात. रमतात.परिणाम:शरीरातील जीवनशक्ती संतुलित राहते, मानसिक शांतता वाढते आणि आध्यात्मिक उन्नतीस मदत होते. या काही विशिष्ट…Share this: Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp Tweet Share on Telegram (Opens in new window) Telegram Email a link to a friend (Opens in new window) Email Continue Reading
Hypnotherapy (हिप्नोथेरपी) पर्सनल कौन्सिलिंग आणि हिप्नोथेरपीद्वारे मनाचे रिप्रोग्रामिंग : मनाच्या आरोग्यासाठी नवा प्रकाश! Reprogram Mind with Personal Counseling & Hypnotherapy Dr. Sunetra Javkar, August 5, 2025August 5, 2025 Share this: Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp Tweet Share on Telegram (Opens in new window) Telegram Email a link to a friend (Opens in new window) Email Continue Reading
Products & Services Quantum Holistic Health: प्रोडक्ट माहिती कॅटलॉग Dr. Sunetra Javkar, July 21, 2025July 21, 2025 शारीरिक आजार (Body-related diseases) मधुमेह (Diabetes) Type-I & Type-II उच्च व कमी रक्तदाब (High & Low Blood Pressure) थायरॉईड हायपो व हायपर (Thyroid Hypo & Hyper) अपचन (Indigestion) आम्लपित्त (Hyper Acidity) बद्धकोष्ठता (Constipation) सांधेदुखी (Joint Pain) पाठदुखी, मणकेदुखी (Back Pain) गुडघेदुखी (Knee Pain) हाडांची झिज (Osteoarthritis/ Osteoporosis) केसांच्या/त्वचेच्या समस्या (Hair/Skin…Share this: Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp Tweet Share on Telegram (Opens in new window) Telegram Email a link to a friend (Opens in new window) Email Continue Reading
Blog परं चैतन्यम् गुरुशिष्ययुग्मम्। गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! Dr. Sunetra Javkar, July 10, 2025July 10, 2025 श्वेतकेतु म्हणतो –“भगवन्, कृपया मला पुन्हा याबद्दल अधिक स्पष्टपणे समजावून सांगा.”तेव्हा वडील म्हणतात –“अवश्य, प्रिय श्वेतकेतु.” उपसंहार:हा श्लोक गुरुशिष्य संवादाचा परमोच्च बिंदू आहे. शिष्य आपल्या अहंकारातून बाहेर येतो, आणि गुरु त्याला त्याचं ब्रह्मस्वरूप दर्शवतो.“तत्त्वमसि” हा वाक्यांश म्हणजे उपनिषदातील महावाक्यांपैकी एक, जो आत्मा आणि ब्रह्म यांच्यातील अभेद दाखवतो. “तत्त्वमसि श्वेतकेतो” :…Share this: Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp Tweet Share on Telegram (Opens in new window) Telegram Email a link to a friend (Opens in new window) Email Continue Reading
Mental Health (मानसिक आरोग्य) रागाचा तडाखा, देई देहाला विळखा: Control Anger in 12 Easy Steps Dr. Sunetra Javkar, January 19, 2025January 28, 2025 साप आणि धारदार करवत: रागावर नियंत्रणाचे महत्त्व विचित्र घटना.. एकदा एक अजगर जातकुळीचा साप एका सुताराच्या दुकानात गेला. तिथे सरपटताना त्याचा एका धारदार करवतीला स्पर्श झाला आणि त्याला त्यामुळे थोडीशी इजा झाली. या वेदनेमुळे सापाला राग आला आणि त्याने करवतीला रागाने करकचून चावा घेतला. पण त्यामुळे त्याच्या तोंडाला अजूनच इजा…Share this: Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp Tweet Share on Telegram (Opens in new window) Telegram Email a link to a friend (Opens in new window) Email Continue Reading