स्वातंत्र्याचा तिरंगा जपून ठेवा! स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा
बलिदानाच्या मातीपासून उज्ज्वल भारताच्या स्वप्नापर्यंत: १५ ऑगस्ट हा भारताच्या दिनदर्शिकेतील केवळ एक दिवस नाही, हा असंख्य ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाची आठवण आहे, मातृभूमीसाठी हसत हसत मृत्यूला कवटाळणाऱ्या वीरांना अभिवादन करण्याचा दिवस आहे, आणि आपल्या स्वातंत्र्याची किंमत जाणून घेण्याचा दिवस आहे. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत ब्रिटिश राजवटीतून स्वतंत्र झाला. जवळजवळ दोन शतकांच्या परकीय सत्तेनंतर भारतीयांनी आपल्या
स्वातंत्र्याचा तिरंगा जपून ठेवा! स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा Read More »






