India and Culture

Rathasaptami sun god cover image

आपण सर्व आहोत सूर्याची पिल्ले!! जपाकुसुम संकाशं सूर्य देवाचा रथसप्तमी विशेष महिमा

सूर्याशिवाय आपलं अस्तित्व ते काय?“ॐ जपाकुसुम संकाशं काश्यपेयं महाद्युतिम ।तमोरिं सर्वपापघ्नं प्रणतोऽस्मि दिवाकरम ॥” “जे जपाकुसुम म्हणजे जास्वंदीच्या फुलाप्रमाणे लाल आणि तेजस्वी आहेत, कश्यप ऋषींचे पुत्र आहेत, अंधकाराचे शत्रू (तमोहर) आहेत आणि सर्व पापांचा नाश करणारे आहेत — त्या दिवाकर सूर्यदेवांना मी नमस्कार करतो.” रविवार दिनांक 25 जानेवारी 2026 रोजी रथसप्तमी आहे. रथसप्तमी म्हणजे काय

आपण सर्व आहोत सूर्याची पिल्ले!! जपाकुसुम संकाशं सूर्य देवाचा रथसप्तमी विशेष महिमा Read More »

Dnyan Power Cover Janmashtami Bhagwad gita

“प्राणमहिमा श्रीकृष्णेन भगवद्गीता-वक्त्रेणोदितः।”: श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत सांगितलेला प्राणांचा महिमा | “The Glory of Prana” by Lord Shri Krishna as per Shrimad Bhagavad Gita

१. भगवद्गीता ४.२९श्लोक: “अपाने जुह्वति प्राणं प्राणेऽपानं तथापरे। प्राणापानगती रुद्ध्वा प्राणायामपरायणाः॥” अर्थ:काही योगी (किंवा साधक /अभ्यासक व्यक्ती) प्राणाला अपानात अर्पण करतात, तर काही अपानाला प्राणात. प्राण आणि अपान यांच्या गती रोखून ते प्राणायामात तल्लीन होतात. रमतात.परिणाम:शरीरातील जीवनशक्ती संतुलित राहते, मानसिक शांतता वाढते आणि आध्यात्मिक उन्नतीस मदत होते. या काही विशिष्ट योग क्रिया आहेत, ज्या विशिष्ट

“प्राणमहिमा श्रीकृष्णेन भगवद्गीता-वक्त्रेणोदितः।”: श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत सांगितलेला प्राणांचा महिमा | “The Glory of Prana” by Lord Shri Krishna as per Shrimad Bhagavad Gita Read More »

Shree Ganesh Angarki Puja Sankashti Story Quantum Holistic Health

अंगारकी म्हणजेच २१ संकष्टी चतुर्थी: कथा, महत्त्व आणि मंत्र | Angarki Sankashti Chaturthi: Story, Importance and Mantra

अंगारकः शक्तिधरो लोहितांगो धरासुतः।कुमारो मंगलो भौमो महाकायो धनप्रदः ॥ संकष्टी चतुर्थी हा मुलाधार स्थितम् गणपतीला समर्पित शुभ दिवस आहे. हा दिवस हिंदू चंद्र दिनदर्शिकेनुसार प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चौथ्या दिवशी साजरा केला जातो आणि जर हिच चतुर्थी मंगळवारी आली, तर तिला “अंगारकी संकष्टी चतुर्थी” म्हणतात. सगळ्या संकष्टी चतुर्थींमध्ये अंगारकी संकष्टी चतुर्थी अत्यंत महत्वपूर्ण मानली जाते.

अंगारकी म्हणजेच २१ संकष्टी चतुर्थी: कथा, महत्त्व आणि मंत्र | Angarki Sankashti Chaturthi: Story, Importance and Mantra Read More »

वटपौर्णिमा : बलशाली वडाचे वैज्ञानिक वास्तव | VatPaurnima: Scientific Reality of Sturdy Banyan Tree

वटपौर्णिमा : बलशाली वडाचे वैज्ञानिक वास्तव | VatPaurnima: Scientific Reality of Sturdy Banyan Tree

“या लेखातील काही माहिती संकलित आहे आणि उर्वरित माहिती मी लिहिलेली आहे, याची नोंद घ्यावी” सर्वात आधी तेव्हाचा प्रसंग सांगते, जेव्हा मी लहान होते. एकदा आम्ही सर्वजण कोकणातील आमच्या निसर्गरम्य गावी नेहमीप्रमाणे गेलो होतो. वडाच्या झाडाबद्दल चर्चा सुरु होती. माझे बाबा म्हणजे झाडांचा एनसायक्लोपीडियाच!! झाडांवर माझे व बाबांचे प्रचंड प्रेम. बाबांनी मला सांगितले की, आपण

वटपौर्णिमा : बलशाली वडाचे वैज्ञानिक वास्तव | VatPaurnima: Scientific Reality of Sturdy Banyan Tree Read More »

आज ‘मालवणी भाषा दिवस’ असा!

स्थळ : कोकण, सूत्रधार : चाकरमानी अंकुश, जो नुकताच मुंबईत परतलाय, तोच ही कथा सांगी असा. वाचताना ध्यानात ठेवा, ही कथा अंकुश सांगता हा. आये : ‘काय गो मंगला, कसलो आवाज असा ह्यो? भायेर बग जा, ती पोरा खय खेळतंत ती! खळ्याच्या डाव्या कोपर्‍याहारी जात असतील, तर चांगलंच करवाद त्येंका. ‘सून मंगला: गे आये, कशाक

आज ‘मालवणी भाषा दिवस’ असा! Read More »

जागतिक कविता दिनाच्या शुभेच्छा! | Wishing Everyone A Happy World Poetry Day!

1} भाव नाही ज्यात । राम नसे त्यात । जाणिवांचे गणगोत । विखुरलेले ॥– ज्या गोष्टीत भाव उरलेला नाही, त्यात राम नाही आहे. ह्रदयामध्ये ज्या विविध गोष्टींच्या जाणिवा होत असतात, जसं आपण म्हणतो की, मला असं जाणवलं, तसं वाटलं – हे सर्व – भाव नसल्यामुळे, विखुरलेल्या अवस्थेत आहे. जाणिवांचे गणगोत म्हणजे जाणिवांचे नातेवाईक (अर्थात अनेक

जागतिक कविता दिनाच्या शुभेच्छा! | Wishing Everyone A Happy World Poetry Day! Read More »

‘आमलकी एकादशी’: विशेष आध्यात्मिक महत्त्व | Spiritual Significance of Amalaki Ekadashi

‘आज इस रुपमें आकर नारायण मिल जाएंगे।’ विशिष्ट दिवशी म्हणजेच तिथीला एखाद्या झाडाचं, फळाचं नाव दिलेलं असतं. त्यादिवशी सृष्टीतील एक विशेष महत्त्वपूर्ण तत्त्व, त्या झाडात उतरलेलं असतं. एखादं औषध बनवायचं असतं, तेव्हाही आधी त्या ठिकाणी जाऊन आवाहन केलं जातं; मग विशेष योगाच्या दिवशी विधिवत त्या झाडाचा भाग (पंचांग : मूळ, साल, पान, फूल, फळ) काढला

‘आमलकी एकादशी’: विशेष आध्यात्मिक महत्त्व | Spiritual Significance of Amalaki Ekadashi Read More »

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शुभेच्छा!

🌹🌻🌴 मराठी भाषा दिन 🌴🌻🌹 शुभेच्छानमस्कार. एकदा मी मेसेज टाईप करताना, माझ्या समोर बसा आणि पहा की, किती फास्ट मराठी मध्ये टायपिंग करता येतं ते!! किती सोप्प् असतं मराठी टायपिंग ते पहा! जिकडे तिकडे ‘इंग्लिश अक्षरांमध्ये अजूनही मराठी’ टाईप केलेले दिसते, ते पाहून खूप आश्चर्य वाटते. बर्‍याच ॲपवर, इतक्या सोप्या पद्धतीने मराठी टायपिंग करता येते,

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शुभेच्छा! Read More »

पितृ गाथा: पितृदोष असल्याची मुख्य लक्षणे व कारणे यावर प्रकाशझोत: भाग 1 Pitru Saga: Signs and Causes of Pitru Dosh

Preface श्रद्धा हा हिंदू धर्माचा मेरुदंड आहे. श्रद्धा या शब्दापासून श्राद्ध हा शब्द बनतो. श्रद्धापूर्वक केलेल्या कार्याला श्राद्ध म्हणतात. श्राद्धातून श्रद्धा जिवंत राहते. श्राद्धकार्यामध्ये भावना व कृतीच्या माध्यमातून आपली श्रद्धा प्रदर्शित केली जाते. आपल्या गतपितरांच्या प्रति कृतज्ञता प्रगट करण्यासाठी, काहीतरी निमित्त असायला हवेच. हे निमित्त म्हणजेच आपण पितरांची विविध मार्गाने केलेली पितृसेवा असते. पितृसेवेतून कृतज्ञता

पितृ गाथा: पितृदोष असल्याची मुख्य लक्षणे व कारणे यावर प्रकाशझोत: भाग 1 Pitru Saga: Signs and Causes of Pitru Dosh Read More »

hanuman

हनुमंत: भगवंतासोबत कनेक्टिव्हिटी (Hanuman: Connectivity with Almighty)

तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे का, असे म्हटले जाते की, एखाद्या खोट्याचा मारा सतत करत राहिला की, आपल्याला ते खोटं सुद्धा खरं वाटू लागतं…

हनुमंत: भगवंतासोबत कनेक्टिव्हिटी (Hanuman: Connectivity with Almighty) Read More »

विष्णुनामोच्चारणाने उघडबंद होणारे अदभुत श्रीकृष्ण मंदिर vishnu bhalka temple miracle magic

विष्णुनामोच्चारणाने उघडबंद होणारे अदभुत श्रीकृष्ण मंदिर: Amazing Phenomena: Temple’s Door Operates Chanting Lord Vishnu’s 10 Names

सोमनाथ मंदिर स्थापनेच्या अगोदर पासून प्रभासपट्टण तीर्थ होते. चंद्राला दक्षप्रजापती कडून शाप मिळाला. सोम अत्यंत तेजस्वी, सुंदर परंतु शांत असे व्यक्तिमत्त्व होते.

विष्णुनामोच्चारणाने उघडबंद होणारे अदभुत श्रीकृष्ण मंदिर: Amazing Phenomena: Temple’s Door Operates Chanting Lord Vishnu’s 10 Names Read More »

अक्षय तृतीया: देव, पितृ आशीर्वाद आनंदोत्सव Akshaya Tritiya: A Festival of Blessings!

अक्षय तृतीया: देव, पितृ आशीर्वाद आनंदोत्सव Akshaya Tritiya: A Festival of Blessings!

अक्षय तृतीया या तिथीवरच हयग्रीव अवतार, नरनारायण प्रकटीकरण आणि परशुराम अवतार झाला. या तिथीला ब्रह्मा आणि श्रीविष्णु यांच्या मिश्र कंपनलहरी उच्च देवतांच्या..

अक्षय तृतीया: देव, पितृ आशीर्वाद आनंदोत्सव Akshaya Tritiya: A Festival of Blessings! Read More »

पितृ दोष असणे आणि मृत्युसंबंधीत धार्मिक विधी यथोचित शास्त्रोक्त पूर्ण न केलेले असणे Pitru Dosh and Incomplete Rituals of The Deceased

पितृदोषाची काही कारणे :
1)पितृंचे अस्तित्व पूर्णत: विसरणे
2)पितरांचे अंत्यसंस्कार व श्राद्ध दिवसकार्य न करणे / अर्धवट करणे
3)धार्मिक स्थळी वड पिंपळ झाड तोडणे..

पितृ दोष असणे आणि मृत्युसंबंधीत धार्मिक विधी यथोचित शास्त्रोक्त पूर्ण न केलेले असणे Pitru Dosh and Incomplete Rituals of The Deceased Read More »

🌹कविता दिनाच्या शुभेच्छा 🌹 Wishing You All Happy Poem Day!

🌹कविता दिनाच्या शुभेच्छा 🌹 Wishing You All Very Happy Poem Day!

🌹कविता दिनाच्या शुभेच्छा 🌹 Wishing You All Happy Poem Day! Read More »

Scroll to Top