“भटक्या” वेगसची रंजक गोष्ट! The Vagus Nerve: The wanderer Nerve!
आपल्या समाजात जर एखादी व्यक्ती एका जागी न थांबता सतत गल्लीबोळात भटकत असेल, तर आपण त्याला प्रेमाने किंवा वैतागून ‘रस्त्यावरचा भटका’ किंवा ‘फिरस्ती’ म्हणतो. पण तुम्हाला ठाऊक आहे का? आपल्या स्वतःच्या शरीरात असाच एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा ‘भटका’ २४ तास विनापासपोर्ट फिरत असतो! OMG !! शास्त्रज्ञांनी जेव्हा या मज्जातंतूचा (Nerve) शोध घेतला, तेव्हा त्यांना दिसले की
“भटक्या” वेगसची रंजक गोष्ट! The Vagus Nerve: The wanderer Nerve! Read More »
















