झकास उपक्रम: नक्की अनुभवा.

jhakas upakram nakki anubhava by dr. sunetra javkar

नमस्कार 🙏

सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सर्वप्रथम मला असे सांगायचे आहे की, आता ज्या उपक्रमाबद्दल मी सांगणार आहे, ते उपक्रम आमच्या इतर ग्रुप वर यशस्वीपणे राबवले जातात. आपल्या  या ग्रुप वर काही उपचारांचे विडिओ सेशन्स, रेग्युलर बेसिस वर सुरू करायचे ठरवले आहेत. त्याचे स्वरूप पुढील प्रमाणे आहे. या सेशन्सचा कन्सेप्ट काय आहे, ते मी थोडक्यात सांगते.

ज्ञान पॉवर WhatsApp channel फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा.

Join our WhatsApp group to get latest updates: Dnyan Power 🖊 लेख, मानसिक, शारिरीक, सांसारिक, आध्यात्मिक व जीवनविषयी उपचार व मार्गदर्शन: group no. 4: https://chat.whatsapp.com/Degdy74pLetLt4hHrF7HXX

🌀1. एक उपचारकर्ता एखाद्या गरजू व्यक्ती वर किंवा पेशंट वर उपचार करणे ही एक उपचारांची पद्धत झाली.

🌀2. त्याचप्रमाणे एका वेळेला अनेक जण (समूह) बसलेले आहेत आणि उपचारकर्ता त्यांना सामूहिक पद्धतीने बरे करत आहे, ही अजून एक दुसरी पद्धत झाली.

आपण या दुसऱ्या पद्धतीवर या सेशन्सद्वारे फोकस करत आहोत आणि या पद्धतीमध्ये एका गोष्टीचा विकास केला गेला आहे, तो म्हणजे फक्त उपचारकर्ता समूहाला संमोहित करून उपचार करेल, एवढेच नाही, तर त्यासोबत समूहात बसलेला प्रत्येक व्यक्ती स्वतःला व संपूर्ण समूहाला उपचारांचे प्रवाह प्रसारित करेल. इथे उपचारकर्ता म्हणजेच हिप्नोथेरपिस्ट. 

ही उपचारांची प्रक्रिया सामूहिकपणे होत असल्यामुळे याचे अनेक फायदे पुढील प्रमाणे आहेत:

1) दर वेळी एका नवीन आजारावर किंवा विषयावर आपल्याला 40 मिनिटाचे सेशन घेता येईल. (‘गुगल मिट’ या वर)

2) सध्या तरी सुरुवातीला आठवड्याला एक सेशन  घेणे हे टार्गेट आहे. आवश्यकतेनुसार यात वाढ होईल.

3) हे सेशन पेड सेशन असले तरी, याची फी अत्यल्पच असणार आहे.

4) या सेशन्समध्ये बरेच विषय घेतले जातील. हे विषय – माईंड, शरीर, सामाजिकता, स्वभाव, रिलेशनशिप, अनेक मुरलेले आजार, सुखी जीवन, आर्थिक स्थैर्य, अंगातील क्षमतांचा विकास, मानसिक व शारिरीक दुर्बलता, कामाच्या ठिकाणी परफॉरर्मन्स सुधारणे, व्यसन सोडवणे, इत्यादी असतील.

5) या मध्ये मी तुम्हालाच आवाहन करणार आहे.  म्हणजे तुम्हाला कोण कोणते विषय हवेत, ते सांगायला मी तुम्हाला सांगणार आहे.

6) यामध्ये सामूहिकपणे एक एक विषय घेतला जाईल. जसं की, उदाहरणार्थ – डिप्रेशन या विषयावर उपचार करणारे 40 मिनिटांचे सामूहिक सेशन घेतले जाईल.

7) यामध्ये काय सायन्स आहे ते सांगते. जेव्हा एखाद्या गोष्टीला / कामाला सामूहिक रीतीने प्रेरणादायी सकारात्मक ऊर्जा मिळते, त्या वेळेला त्या कामाचा रिजल्ट पॉझिटिव्ह मिळतो.

8) हे सामूहिक ध्यान वगैरे नाहीय. तर संमोहनाच्या द्वारे केलेले सामूहिक उपचार (गृप हिप्नोथेरपी) आहेत.

9) याचे समाधानकारक रिजल्ट कसे मिळणार आहेत? तर याचे उत्तर असे आहे की, प्रथमत: ही, सायंटिफिक दृष्ट्या टेस्ट केलेली पद्धत आहे. सामूहिकपणे संमोहन सूचनांना आत ग्रहण करणे व प्रवाहित करणे हे सोपे पडते. उद्देश साध्य होतो.

10) समुहाची ऊर्जा व परिणामकारकता खूप जास्त असते. तुम्हाला सेशन अटेन्ड करताना जाणवेलच.

11) तुम्हाला तुमचा हवा असलेला विषय, सेशनद्वारे अनुभवता येईल, याला आपण लिटमस टेस्ट म्हणुया.

12) तुम्हाला प्रॉब्लेम असो वा नसो, दर आठवड्याला एक पेड वेलनेस सेशन (40 mins.) सुद्धा असेल. याद्वारे तुम्ही स्वत:च्या वर्तमान जीवनातील अनेक विषयांमध्ये प्रगती साधू शकाल.

13) सूचना ऐकताना ती जरी वाक्यं वाटली, तरीही त्या एका संमोहनकर्त्याने (हिप्नोथेरपिस्ट ने) दिलेल्या प्रभावशाली संमोहित सूचना असणार आहेत.

14) अगदी महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे, हिप्नोथेरपी या सायंटिफिक उपचार पद्धतीबाबत तुम्हाला क्लिअरिटी येईल आणि संमोहन अवस्था ही अनुभवता येईल. उपचार कसे चालतात, हे समजेल.

15) तुमच्या मित्रपरिवारालाही तुम्ही हिप्नोथेरपी सेशन्सबद्दल माहिती सांगु शकाल.

16) सर्वांनं जमेल अशी सेशनची वेळ ठरवली जाईल.

थोडक्यात, घरबसल्या हिप्नोथेरपी उपचारांचा लाभ घेता येणार आहे. 

चला मग, करुया सुरुवात आपल्या उपक्रमाला!!

About Dr. Sunetra Javkar 82 Articles
Dr. Sunetra Javkar is a highly experienced Hypnotherapist, Naturopath, Mind Counselor, and Past Life Regression Therapist at Quantum Holistic Health in Dombivli, Maharashtra. With a remarkable career spanning over two decades in the field of Hypnotherapy, she has honed her expertise in Hypnosis and Past Life Regression Therapy.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*