भरमसाठ ऊर्जा नष्ट करणाऱ्या तुमच्या रोजच्या आयुष्यातल्या हट्टी सवयी: EVERYDAY HABITS THAT DRAIN YOUR ENERGY
Taking things personally: सर्व गोष्टींना पर्सनली घेणे: तो मला का असं बोलला, ती मला अशी का ओरडली? ते सगळेजण जे बोलत होते ना, त्यांनी मला म्हणजे फक्त मलाच टार्गेट केलेलं होतं. मलाच ते टोचून बोलत होते. मी कुठे गेले, तरी मला अशीच वाईट वागणूक दिली जाते. अगदी मुद्दाम दिले जाते. अरे काय, काय, चाललंय काय?






