mind

Dnyan Power Cover Dnyan power Pranayam 3rd part COVER

“कुम्भक-त्रिबन्धैः सुषुम्णायां प्राणसिद्धिः।” प्राणायाम सिद्धता, त्रिबंध आणि कुंडलिनी जागरण: हठयोगातील रहस्यमय अध्यात्म

Pranayama Siddhata, Tri-Bandhas, and Kundalini Awakening: The Esoteric Spiritual Path of Hatha Yoga यापूर्वीच्या सर्वसाधारण आणि प्राथमिक माहितीपेक्षा (जसे की मूलभूत श्वासोच्छ्वास किंवा आरोग्याचे नियम) वेगळी, शास्त्रीय, तात्विक आणि हठयोगातील मूळ संदर्भांवर आधारित नवी माहिती या लेखामध्ये समाविष्ट केली आहे.याचा मुख्य भाग असा आहे की, यामध्ये प्राणायामामध्ये जे कुंभक केले जाते, म्हणजेच श्वास रोखला जातो,

“कुम्भक-त्रिबन्धैः सुषुम्णायां प्राणसिद्धिः।” प्राणायाम सिद्धता, त्रिबंध आणि कुंडलिनी जागरण: हठयोगातील रहस्यमय अध्यात्म Read More »

Dnyan Power Cover Pranayam 2026 part 2

प्राणायामेन युक्तेन सर्वरोगक्षयो भवेत्। आसनेन रुजो हन्ति प्राणायामेन पातकम्।” प्राणायामाने रोग निवारण व आत्मशुद्धी

Inner Purification & Disease-free Life through Pranayam Breathing “चले वाते चलं चित्तं निश्चले निश्चलं भवेत् ।योगी स्थाणुत्वमाप्नोति ततो वायुं निरोधयेत् ॥”(हठयोग प्रदीपिका – २.२) श्वास आणि मन यांचा संबंध स्पष्ट करणारा हा अत्यंत लोकप्रिय श्लोक आहे. या श्लोकाचा अर्थ: जोपर्यंत शरीरात वायू (श्वास) चल असतो, तोपर्यंत चित्त (मन) देखील चंचल राहते. जेव्हा श्वास स्थिर होतो,

प्राणायामेन युक्तेन सर्वरोगक्षयो भवेत्। आसनेन रुजो हन्ति प्राणायामेन पातकम्।” प्राणायामाने रोग निवारण व आत्मशुद्धी Read More »

The Sixth Sense Spectrum: Hidden Power of Your Intuition

The Sixth Sense Spectrum: Hidden Power of Your Intuition

PART I Have you ever stopped to wonder how your intuition actually works? Are you fully aware when your sixth sense kicks in, or do you take it completely for granted—or maybe even get taken by surprise? Take just a quick second to think about how you experience your own intuitive nature. Because the truth

The Sixth Sense Spectrum: Hidden Power of Your Intuition Read More »

Dnyan Power Cover karma everything happens for a reason

Everything Happens for a Reason: Between Karma and Psychology

Life often feels like a series of unexpected turns — a lost job, a sudden friendship, a delayed train that changes the course of your day. In Hindu thought, these moments are rarely seen as accidents. They are threads in the vast tapestry of karma and dharma. Karma teaches that every action plants a seed,

Everything Happens for a Reason: Between Karma and Psychology Read More »

Dnyan Power Cover daily digest 3

।।शीर्यते प्रतिक्षणं शरीरं।। From Decay to Renewal

‘शीर्यते प्रतिक्षणं शरीरं’ ही शरीराची परिभाषा आहे. ‘जे प्रतिक्षण बदलत राहते, ते शरीर होय.’ आपल्या शरीरातील अणुरेणुंचे कण नित्य अवकाशात विरत असतात आणि अवकाशातले नवीन बाह्य कण आपल्या शरीरातील रिक्त जागी येत असतात. संपूर्ण जगही आपल्या शरीराप्रमाणे बदलत असतं. मी हा कायम अस्साच आहे, मी ही नेहमी अश्शीच असते, हे असं खरं तर नसतंच!! बदल

।।शीर्यते प्रतिक्षणं शरीरं।। From Decay to Renewal Read More »

चित्त स्थिर, सर्व सुंदर

‘तू थांब जरा, सर्वकाही ठीकठाक आणि स्थिरस्थावर झालं की माझं चित्त थार्‍यावर येईल.’ .. तर नाही, असं नसतं. चित्त थार्‍यावर आलं की, सर्वकाही सुस्थितीत येत […]

चित्त स्थिर, सर्व सुंदर Read More »

Dnyan Power Cover The Lost Smile and the Irony of Artificiality

हरवलेलं हसू आणि AI चा मनोरंजक विरोधाभास | The Lost Smile and the Irony of Artificiality

तू कोण आहेस गं!!❣️ इतकी गोड्ड!! ❣️तू खरंच इतकी गोड हसते आहेस की, तू फक्त एक आभास आहेस?! किती तेजस्वी आहे तुझा चेहरा!! 🫶🏼एका क्षणात मन जिंकणारं, डोळ्यांत प्रकाश पसरवणारं आणि अंतर्मनाला स्पर्शून जाणारं हे निरागस हास्य — जणू आनंदाचा शुद्ध झरा!! तिच्या चेहऱ्यावरचं ते समाधान, त्या स्वरांमधली सहजता… इतकी खरी वाटते की आपणही नकळत

हरवलेलं हसू आणि AI चा मनोरंजक विरोधाभास | The Lost Smile and the Irony of Artificiality Read More »

Consistency is what transforms average into excellence.” आयुष्यात सातत्य हीच खरी परिवर्तनाची गुरुकिल्ली आहे

एखादी गोष्ट रोज, शांतपणे आणि न थांबता करत राहिलो तर सुरुवातीला साधारण वाटणारी मेहनत हळूहळू excellence मध्ये रूपांतरित होते. हे यश अचानक मिळत नाही, तर ते दररोजच्या छोट्या प्रयत्नांची साठवण असते. रुजवण असते आणि जेव्हा ते फुलतं, तेव्हा ते नक्कीच celebrate करण्यासारखं यश असतं. ©️ या चित्रामध्ये दिसणारा कठीण, अभेद्य वाटणारा दगड आणि त्यातून जिद्दीने

Consistency is what transforms average into excellence.” आयुष्यात सातत्य हीच खरी परिवर्तनाची गुरुकिल्ली आहे Read More »

Rathasaptami sun god cover image

आपण सर्व आहोत सूर्याची पिल्ले!! जपाकुसुम संकाशं सूर्य देवाचा रथसप्तमी विशेष महिमा

सूर्याशिवाय आपलं अस्तित्व ते काय?“ॐ जपाकुसुम संकाशं काश्यपेयं महाद्युतिम ।तमोरिं सर्वपापघ्नं प्रणतोऽस्मि दिवाकरम ॥” “जे जपाकुसुम म्हणजे जास्वंदीच्या फुलाप्रमाणे लाल आणि तेजस्वी आहेत, कश्यप ऋषींचे पुत्र आहेत, अंधकाराचे शत्रू (तमोहर) आहेत आणि सर्व पापांचा नाश करणारे आहेत — त्या दिवाकर सूर्यदेवांना मी नमस्कार करतो.” रविवार दिनांक 25 जानेवारी 2026 रोजी रथसप्तमी आहे. रथसप्तमी म्हणजे काय

आपण सर्व आहोत सूर्याची पिल्ले!! जपाकुसुम संकाशं सूर्य देवाचा रथसप्तमी विशेष महिमा Read More »

पर्सनल कौन्सिलिंग आणि हिप्नोथेरपीद्वारे मनाचे रिप्रोग्रामिंग : मनाच्या आरोग्यासाठी नवा प्रकाश! Reprogram Mind with Personal Counseling & Hypnotherapy

पर्सनल कौन्सिलिंग आणि हिप्नोथेरपीद्वारे मनाचे रिप्रोग्रामिंग : मनाच्या आरोग्यासाठी नवा प्रकाश! Reprogram Mind with Personal Counseling & Hypnotherapy Read More »

Dnyan Power Cover daily goals

आपले दररोज चे गोल्स (लहानसहान ध्येये) कसे प्राप्त करावे? How to Achieve Daily Goals..

आता सांगा बरं तुम्हाला या 25 गोष्टी कशा वाटल्या ते. आणि हे पण सांगा की, तुम्ही यातलं काय काय फॉलो करणार आहात. अभिप्राय जरूर कळवावा.

आपले दररोज चे गोल्स (लहानसहान ध्येये) कसे प्राप्त करावे? How to Achieve Daily Goals.. Read More »

Dnyan Power Cover Fitness Mantra 25 list

💪 Fitness Mantra: व्यायाम नियम संबंधित 25 सोप्या गोष्टी

व्यायाम म्हणजे केवळ अंगाची हालचाल नाही, ती एक जीवनशैली आहे. योग्य नियम पाळून केला गेलेला व्यायाम हे निरोगी दीर्घायुष्याचं गुपित ठरू शकतं. खालील टिप्स तुमचं शरीर, मन आणि ऊर्जा यांना संतुलित ठेवण्यासाठी मार्गदर्शक ठरतील. नक्की फॉलो करा. आपल्याला फिट बॉडी हवी आहे. ‘हरेक को पैलवान बनने का नही हैं।‘

💪 Fitness Mantra: व्यायाम नियम संबंधित 25 सोप्या गोष्टी Read More »

Dnyan Power Cover Fitness Mantra

HEALTH SECRET – २० मस्त धमाकेदार आरोग्य मंत्र!

हसत-खेळत आरोग्य सुधारा, चुकांना दूर फेका आणि पुढे चला ! काय मग कशा वाटल्या तुम्हाला या हेल्थ टिप्स?!!

HEALTH SECRET – २० मस्त धमाकेदार आरोग्य मंत्र! Read More »

परं चैतन्यम् गुरुशिष्ययुग्मम्। गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

श्वेतकेतु म्हणतो –“भगवन्, कृपया मला पुन्हा याबद्दल अधिक स्पष्टपणे समजावून सांगा.”तेव्हा वडील म्हणतात –“अवश्य, प्रिय श्वेतकेतु.” उपसंहार:हा श्लोक गुरुशिष्य संवादाचा परमोच्च बिंदू आहे. शिष्य आपल्या अहंकारातून बाहेर येतो, आणि गुरु त्याला त्याचं ब्रह्मस्वरूप दर्शवतो.“तत्त्वमसि” हा वाक्यांश म्हणजे उपनिषदातील महावाक्यांपैकी एक, जो आत्मा आणि ब्रह्म यांच्यातील अभेद दाखवतो. “तत्त्वमसि श्वेतकेतो” : “हे श्वेतकेतु, तूच ते परम

परं चैतन्यम् गुरुशिष्ययुग्मम्। गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! Read More »

The Priceless Gift of Being: Honoring Our Original Worth

The Priceless Gift of Being: Honoring Our Original Worth  Take a moment. Close your eyes and picture yourself as a newborn lovely baby – tiny, soft, full of life and untouched by the noise of the world. In that image, you see purity, wholeness, & undeniable worth. That baby— meaning you—needed nothing to be valuable.

The Priceless Gift of Being: Honoring Our Original Worth Read More »

Scroll to Top