
- मधुहरा No. 1 डायबेटिस कंट्रोल पावडर By Dr. Sunetra:
- ऍसिडिटी कंट्रोल पावडर
- व्यसनमुक्ती
- हेअर कोशंट अँटी हेअर फॉल स्प्रे: Hair Quotient Anti Hair Fall Spray Infused with Traditional Herbs
- ‘वर्धिष्णु’ वनौषधी तेल
- Kumkumadi Tailam and Kumkumadi Facewash
- कामजीवन विशेष वनौषधी
- Ojasvi immunity booster powder
- Shail lavan: Sendha Namak
- केसांचं सौंदर्य खुलवणारा वनौषधीयुक्त व अमोनियामुक्त हेअर कलर :
- Constipation Relief Powder – नैसर्गिक आराम, रोज सकाळसारखं हलकं जीवन
- अन्नपचन पावडर – नैसर्गिक पद्धतीने पचनशक्ती सुधारणारा आयुर्वेदिक फॉर्म्युला
- जॉइंट पेन रिलीफ पावडर – वातावर, सांध्यांमधील झीज आणि वेदना यावर संपूर्ण आयुर्वेदिक उपाय
- मोहिनी तिलक
- ऑरा क्लिन्झिग पावडर
शारीरिक आजार (Body-related diseases) |
---|
मधुमेह (Diabetes) Type-I & Type-II |
उच्च व कमी रक्तदाब (High & Low Blood Pressure) |
थायरॉईड हायपो व हायपर (Thyroid Hypo & Hyper) |
अपचन (Indigestion) |
आम्लपित्त (Hyper Acidity) |
बद्धकोष्ठता (Constipation) |
सांधेदुखी (Joint Pain) |
पाठदुखी, मणकेदुखी (Back Pain) |
गुडघेदुखी (Knee Pain) |
हाडांची झिज (Osteoarthritis/ Osteoporosis) |
केसांच्या/त्वचेच्या समस्या (Hair/Skin Related Concerns & Diseases) |
---|
केस गळणे (Hair Fall) |
पांढरे केस काळे करणे (Greying of Hair) |
टक्कल पडणे-टकलावर केस येतात (Baldness) |
केसात कोंडा होणे व केसांची वाढ खुंटणे (Dandruff, Hair Growth & Hair Thinning) |
चेहऱ्यावर मुरूम (Acne/Pimples) |
चेहर्यावरील डाग घालवणे |
चेहर्यावरील सुरकुत्या घालवणे (anti-aging) |
चेहरा उजळवणे व तेजस्वी करणे (Skin brightening & skin glow) |
डोळ्याभोवतालची काळी वर्तुळे घालवणे (black circles) |
ओठ सुंदर करणे (Healthy Beautiful Lips) |
त्वचारोग (Skin Diseases like eczema, psoriasis, etc.) |
नखांमध्ये बारीक रेषा/भेगा: Nail Ridges/Cracks |
टाळूला खाज येणे: Itchy Scalp |
डोक्यात उवा: Head Lice |
शारीरिक आजार 2 (Body-related diseases) |
---|
लठ्ठपणा (Obesity) |
वजन कमी करणे (Weight Loss) |
वजन वाढवणे (Weight Gain) |
अशक्तपणा (General & Specific Weakness) |
दमा (Asthma) |
क्षयरोग (T.B.) |
सर्दी-खोकला : कफ विकार (Cold & Cough) |
मूळव्याध (Piles) |
फिशर / फिस्टुला |
किडनी स्टोन (Kidney Stones) |
किडनी विकार (Kidney Disorders) |
यकृत विकार: काविळ आणि फॅटी लिवर (Liver Disorders – Fatty liver, Hepatitis) |
रक्ताल्पता ॲनिमिया (Anemia): हिमोग्लोबिन खूप कमी असणे |
संसर्गजन्य आणि सामान्य आजार (शारीरिक आजार) |
---|
डेंग्यू: Dengue |
मलेरिया: Malaria |
टायफॉईड: Typhoid |
सायनस: Sinusitis |
मायग्रेन: Migraine |
अपेंडिक्सची सूज: Appendicitis |
पचनशक्ती कमजोर: Weak Digestion/Indigestion |
झोपेतून दचकून उठणे: Sleep Startle/Hypnic Jerk |
चक्कर येणे: Dizziness/Vertigo |
छातीत जळजळ: Heartburn |
अन्ननलिकेची समस्या: GERD |
पोट फुगणे: Bloating |
अतिसार: Diarrhea |
उलटी: Vomiting |
भूक कमी लागणे: Loss of Appetite |
स्त्रियांसंबंधी व इतर अंतर्गत विकार |
---|
बाळंतपणानंतर स्तनाचा त्रास – Fibrocystic Breast Condition |
स्तनाचा कर्करोग (Initial stage support): Breast Cancer (Initial Stage Support) |
गाठ (Cyst / Lump): Cyst / Lump |
दात, कान, डोळे विकार |
---|
दात दुखणे: Toothache |
हिरड्यांची सूज: Swollen Gums/Gingivitis |
दुर्गंधी येणे: Bad Breath/Halitosis |
कानात आवाज येणे: Tinnitus |
कान दुखणे: Earache |
डोळे लाल होणे: Red Eyes |
डोळ्यांतून सतत पाणी येणे: Watery Eyes |
श्वसन, घसा, थंडी-संबंधित |
---|
श्वास घेण्यास त्रास: Breathing Difficulty/Dyspnea |
घसा खवखव – Throat Irritation |
घशात सर्दी साठणे – Mucus Accumulation in Throat |
थंडीमुळे शरीरात गोळा येणे – Cold-Induced Muscle Cramp |
थंडीपासून होणारे त्रास – Cold-Related Illnesses |
त्वचा विकार |
---|
त्वचेला खाज येणे – Skin Itching / Pruritus |
त्वचेवर पांढरे डाग – Vitiligo |
त्वचेवर काळे डाग – Dark Spots |
अंगावर पुरळ येणे – Skin Rashes / Acne |
मूत्रविकार व मूत्रपिंड |
---|
मूत्रपिंडाची सूज – Kidney Swelling / Nephritis |
वारंवार लघवी होणे – Frequent Urination |
जळजळीत लघवी – उन्हाळं – Burning Urination (Summer Heat / Heat-Induced Cystitis) |
हाडे, सांधे, स्नायू, मज्जा |
---|
पाठीच्या मणक्याचे आजार – Spinal Disorders |
सायटिका – Sciatica |
आजारानंतर शारीरिक कमजोरी – Post-Illness Fatigue / Weakness |
शस्त्रक्रियेनंतर पुनर्वसन औषध – Post-Surgery Recovery Support |
रोगप्रतिकारशक्ती वाढवणं – Immunity Boosting |
लहान मुलांची वाढ खुंटणे – Stunted Growth in Children |
वृद्धांना ऊर्जा देणारे टॉनिक – Energy Tonic for Elderly |
हातापायांना मुंग्या येणे – Numbness and Tingling in Limbs |
उंची वाढवण्याचे औषध – Height Increase Supplement / Medicine |
मधुहरा No. 1 डायबेटिस कंट्रोल पावडर By Dr. Sunetra:
वनौषधीपासून डायबेटीसला कंट्रोल करणारी पावडर मी तयार करते. अनेक काळ सातत्याने जे लोक ही पावडर घेत आहेत, त्यांचा डायबेटीस पूर्णपणे कंट्रोल झालेला आहे. जास्त विचार न करता तुम्ही ही पावडर घ्यायला सुरुवात करू शकता. नक्कीच उपयोग होईल. याचे कसलेच साईड इफेक्ट नाहीत. यात प्रिझर्वेटिव्ह सुद्धा टाकले जात नाही. आपल्याला हवे असल्यास कळवा.

सूचना:
- सकाळी व रात्रीच्या जेवणानंतर एक मिडियम चमचाभर चूर्ण पाण्यातून घ्यावे.
- डायबेटिस वर परफेक्ट काम करणारा हा वनौषधींचा एकमेवाद्वितीय हर्बल फॉर्म्युला आहे.
- हे चूर्ण घ्यायला सुरुवात केल्यावर काही दिवसातच याचा उत्तम परिणाम शुगरवर दिसून येतो.
- डायबेटिसच्या सर्व प्रकारांसाठी हे चूर्ण प्रभावशाली आहे.
- ही पावडर एक महिन्यासाठी नियोजन केलेली पावडर आहे. दिवसाला दोन वेळा याप्रमाणे संपूर्ण महिनाभर नियमितपणे ही पावडर घेत जावी.
- डायबेटिस ग्रस्त व्यक्तीने ही पावडर नेहमी सोबत ठेवावी.
- ही पावडर घ्यायला सुरुवात केल्यापासून काही दिवसातच स्वत:वर उत्तम प्रभाव झाल्याचे अनेक डायबेटिक व्यक्तींना आढळून आले आहे.
- या डायबेटिस कंट्रोल पावडर च्या नियमित सेवनाने उत्तम शुगर कंट्रोल झाल्यामुळे डायबेटिक व्यक्तींच्या अन्य आजारांची तिव्रतासुद्धा कमी होऊ शकते.
प्रीमियम मधुहरा डायबेटीस कंट्रोल पावडर: Premium मधुहरा Diabetes control package By Dr. Sunetra
हे मधुहरा डायबेटीस कंट्रोल पावडर चे premium package आहे.
सूचना:
- सकाळी व रात्रीच्या जेवणानंतर एक चमचाभर पावडर म्हणजेच चूर्ण पाण्यातून घ्यावे. डायबेटिस वर परफेक्ट काम करणारा हा वनौषधींचा अजून एक शक्तिशाली हर्बल वनौषधी फॉर्म्युला आहे.
- या पावडरच्या महिनाभराच्या सेवनासोबत ‘2 or 3 Online Diabetes relief treatment sessions’ घेतले जातील. आहाराबाबत गायडन्स केले जाईल. डायबेटीसच्या अनुषंगाने व्यायाम, योग, योग मुद्रा, व अन्य गोष्टी त्यांचा गायडन्स केला जाईल.
ऍसिडिटी कंट्रोल पावडर
कितीही तीव्र ऍसिडिटी असली तरीही, मी वनौषधीपासून जी ऍसिडिटी कंट्रोल पावडर बनवते ती, ऍसिडिटी ला ताबडतोब शमवते; थांबवते.जेवण झालं की लगेचच ही एक चमचा पावडर पाण्यासोबत घेऊन तर बघा. आपल्याला ऍसिडिटी होते, याचाच विसरच पडेल!! ही पावडर म्हणजे ऍसिडिटी वाल्यांसाठी संजीवनीच आहे! ऍसिडिटी साठीची, भरपूर साईड इफेक्ट करणारी इंग्लिश गोळी कधी घ्यायलाच लागणार नाही! अगदी बाजारातील विविध आयुर्वेदिक गोळ्या सुद्धा काही जणांना अजिबात उपयोगी पडत नाहीत. काहीही अरबट चरबट, उलट सुलट खाल्लं तरी आता चिंता करायची नाही! ही पावडर ऍसिडिटी कंट्रोल करणार म्हणजे करणारच!!

जेवण झालं की लगेचच ही एक चमचा पावडर पाण्यासोबत घेऊन तर बघा. आपल्याला ऍसिडिटी होते, याचाच विसरच पडेल!! ही पावडर म्हणजे ऍसिडिटी वाल्यांसाठी संजीवनीच आहे! ऍसिडिटी साठीची, भरपूर साईड इफेक्ट करणारी इंग्लिश गोळी कधी घ्यायलाच लागणार नाही! अगदी बाजारातील आयुर्वेदिक गोळ्या सुद्धा काही जणांना अजिबात उपयोगी पडत नाहीत. काहीही अरबट चरबट, उलट सुलट खाल्लं तरी आता चिंता करायची नाही! ही पावडर ऍसिडिटी कंट्रोल करणार म्हणजे करणारच!!
व्यसनमुक्ती
आजपर्यंत भरपूर पैसा आणि स्वतःचं सोन्यासारखं शरीर व्यसनापायी फुकट घालवलं गेलं आहे. आता मनापासून व्यसन सोडावंसं वाटतं आहे, तर एकदाच व्यसनमुक्तीसाठी सत्कारणी खर्च करा आणि या पुढचं आयुष्य व्यसनमुक्त होऊन जगा. शरीर आणि मन पुन्हा एकदा स्ट्रॉंग बनवा. 9820373281 WhatsApp message only.
सांगून अथवा न सांगता दारूचं व्यसन संपूर्णतः सोडा.
सिगरेट, तंबाखू, मावा, मशेरी, गुटखा, नशा पदार्थ या सर्वांचे व्यसन संपूर्णतः सोडा.

हेअर कोशंट अँटी हेअर फॉल स्प्रे: Hair Quotient Anti Hair Fall Spray Infused with Traditional Herbs
अँटी हेअर फॉल स्प्रे जो कोणी वापरतो, त्याच्याकडून ताबडतोब पॉझिटिव्ह फीडबॅक येतोच. हा स्प्रे वनौषधींपासून बनवलेला आहे आणि स्प्रे करायला सुरुवात केल्यावर, केसगळती ताबडतोब थांबून जातेच. ज्यांनी ज्यांनी पॉझिटिव्ह रिझल्ट घेतला आहे, ते लगेच कळवतातच आणि आपल्या मित्रपरिवाराला ही सुचवतात. याचा वापर सुद्धा अतिशय सोप्या पद्धतीने केला जातो. हा अँटी हेअर फॉल स्प्रे बाहेर कोणत्याही शॉप मध्ये विकायला दिलेला नाही, याची नोंद घ्यावी. फक्त मीच बनवते आणि माझ्या क्लिनिक मध्येच मिळतो. इथूनच पूर्ण महाराष्ट्रात, पूर्ण भारतात आणि भारताबाहेर सुद्धा पार्सलद्वारे पाठवला जातो. मी काय म्हणते, डोक्यावर आहेत ते केस तरी वाचवा.
हेअर कोशंट अँटी हेअर फॉल स्प्रे हेअर फॉल स्प्रे चे फायदे:
- केसगळती थांबून जाते
- हा हेअर स्प्रे वॉटर बेस्ड आहे, पूर्णपणे नॉनस्टिकी आहे.
- यात तेल नाही.
- दिवसातून दोनदा स्प्रे करावा. एकदा सकाळी व एकदा संध्याकाळी स्प्रे करून लगेचच आपल्या कामाला तुम्ही जाऊ शकता.
- या स्प्रेला कोणताच रंग नाही. केसांना हा स्प्रे लावला आहे हे बिलकुल समजत नाही. केस नेहमीप्रमाणेच दिसतात. > केसात कोंडा होणे, केस व स्काल्प रफ होणे, केसांची क्वालिटी खूप असमाधानकारक असणे, हे सर्व प्रॉब्लेम संपतात.
- संपूर्णतः वनौषधी पासून बनवलेला असून यात केमिकल नाही.
- स्प्रे नेहमी फ्रेश बनवून दिला जातो.
- या स्प्रे इतके सोपे एप्लीकेशन असलेले व रिझल्ट देणारे कोणतेच मेडिसिन बाजारामध्ये उपलब्ध नाही.
- केसांच्या सर्व प्रॉब्लेम वर उत्कृष्ट व एकमेव सोल्युशन आहे.
- हा स्प्रे फक्त आमच्या सेंटरलाच बनतो. बाहेर कुठेच अवेलेबल नाही, याची नोंद घ्यावी.


‘वर्धिष्णु’ वनौषधी तेल
टक्कल होत आहे म्हणून, वेदनादायी हेअर ट्रान्सप्लांटच्या फंदात अजिबात पडू नका. ‘वर्धिष्णु’ या वनौषधी तेलामुळे टकलावर निश्चितपणे केस येतील. तुमचे स्वतःचेच ओरिजिनल केस! तुमचं हरवलेलं सौंदर्य व आत्मविश्वास पुन्हा परतून येईल.
Kumkumadi Tailam and Kumkumadi Facewash
- त्वचेचा रंग उजळतो
- बाह्य प्रदूषणापासून अँटीऑक्सिडंट संरक्षण
- त्वचेवरील काळे डाग व डाग धूसर करते
- त्वचेला पोषण पुरवते
- सुरकुत्या व लहान रेषा कमी करण्यात मदत करतो
- दाहशामक (anti-inflammatory) गुणधर्म असलेला
- चिडलेली व त्रासलेली त्वचा शांत करतो
- त्वचेची पोत व टोन सुधारतो
- नैसर्गिक मॉइश्चरायझर म्हणून काम करतो
- उजळ, तेजस्वी त्वचेसाठी मदत करतो
- मुरूम व मुरुमांचे डाग कमी करण्यात मदत करतो



कामजीवन विशेष वनौषधी
शारीरिक क्षमता (स्टॅमिना) वाढवण्यासाठी आणि इतर कामजीवनसंबंधित समस्या दूर करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणारे एक विशेष औषध, मी वनौषधींच्या शुद्ध व प्रभावी घटकांपासून बनवून देते.
- पर्सनल कन्सल्टेशन हवे असल्यासः
तुम्हाला तुमची समस्या फोनवर सांगायची असल्यास, ₹ 500 कन्सल्टेशन फी आधी पे करून, पेमेंटचा स्क्रीनशॉट पाठवावा.
नंतर तुमच्यासाठी योग्य वेळ दिली जाईल. - थेट औषध मागवायचे असल्यासः
a) तुम्ही WhatsApp मेसेजद्वारे तुमची समस्या व्यवस्थित लिहू शकता. यात कोणतीही कन्सल्टेशन फी लागणार नाही.
b) तुम्हाला औषधाची माहिती दिली जाईल व ते तुमच्या पत्त्यावर कुरिअरद्वारे पाठवले जाईल. (सूचना: फक्त WhatsApp मेसेज पाठवा, ‘या विषयासंबंधीत’ कॉल स्वीकारले जाणार नाहीत.)
Ojasvi immunity booster powder
ही इम्यूनिटी बुस्टर पावडर सर्व वयोगटांतल्या म्हणजे किशोर, युवक, गृहस्थ, सिनियर सिटिझन, यांच्यासाठी वेगवेगळया फॉर्म्युला मध्ये बनवलेली आहे.
Immunity Booster Powder | Appx. Duration Dosage | Price |
---|---|---|
Immunity Booster Powder | 1 Month: Daily 1 Dosage | ₹950 |
Immunity Booster Powder | 1 Month: Daily 2 Dosage | ₹1820 |
Premium Immunity Booster Powder | 1 Month: Daily 1 Dosage | ₹1350 |
Premium Immunity Booster Powder | 1 Month: Daily 2 Dosage | ₹2550 |

किशोर:
शाळेत जाणार्या मुलांसाठी अतिशय गुणकारी ठरणारी ही बलदायी पावडर आहे.
शरीराची इम्यूनिटी रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्याचे काम ही पावडर करते.
किशोरवयीन मुलांसाठी इतर कोणत्याही पावडरींपेक्षा अतिशय योग्य असलेली हि पावडर आहे, जी या मुलांची शारिरीक व बौद्धिक क्षमता विकसित करते.
शालेय अभ्यास, स्पोर्टस, विविध activities, स्पर्धापरीक्षा या सर्वांना manage करण्यासाठी जो बळकटपणा शालेय विद्यार्थ्यांना आवश्यक असतो तो या पावडरने प्राप्त होतो.
या पावडरमुळे मुलांचा थकवा जातो व मुलं उत्साही व फ्रेश राहायला मदत होते.
ही पावडर म्हणजे स्पोर्टस मधील विद्यार्थ्यांसाठी अतिशय उत्तम फॉर्म्युला आहे.
ही पावडर वातावरणातील विविध संक्रमणांपासून संसर्गांपासून बचाव करण्यासाठी लागणारी उत्तम रोगप्रतिकारकशक्ती प्रदान करते.
Shail lavan: Sendha Namak
आज पर्यंत माहिती नव्हते असेल, तर आता माहीत करून घ्या.
उत्तम दर्जाचे सैंधव मीठ (पिंक सॉल्ट) हवे असल्यास जरूर कळवावे. 9820373281 या नंबर वर व्हाट्सअप मेसेज करावा. सैंधव मीठ हे पांढऱ्या मिठापेक्षा अधिक आरोग्यदायी कसे ते पहा :
मीठ हा आहारातील अविभाज्य घटक आहे नैसर्गिक सैंधव मीठ आपल्या आरोग्यासाठी वरदान आहे.
- सैंधव मीठ अधिक पोषक : सैंधव मीठ नैसर्गिक असून त्यात शरीरासाठी आवश्यक असलेली भरपूर खनिजे असतात.
- रासायनिक प्रक्रिया युक्त पांढरे मीठ : पांढरे मीठ पूर्णतः प्रक्रिया केलेले सोडियम क्लोराईड असते. त्यात मिसळलेले अँटी-केकिंग एजंट्स दीर्घकालीन वापरासाठी हानिकारक असतात.
- रक्तदाब व पचनासाठी फायदेशीर सैंधव मीठ शरीरातील इलेक्ट्रोलाइट संतुलन राखते, उच्च व एकंदर रक्तदाब सुरळीत ठेवते व पचन सुधारते.
- सैंधव त्वचा व मेंदूसाठी उपयुक्त यातील नैसर्गिक खनिजे त्वचेसाठी आणि मेंदूच्या कार्यक्षमतेसाठी फायदेशीर ठरतात.
- अन्नाची चव वाढवते सैंधव मीठ अन्नाला अधिक नैसर्गिक, समतोल आणि चविष्ट बनवते, त्यामुळे अन्नाचा स्वाद वाढतो. जेवण छान लागते.
- ऍसिडिटी व पचनविकार कमी करते: सैंधव मिठाच्या वापरामुळे आम्लपित्त (ऍसिडिटी) आणि पचनविकारांमध्ये लक्षणीय घट होते. पचन चांगले झाल्यास, साहजिकच आजारपणे दूर राहतात.
निष्कर्ष असा आहे: सैंधव मीठ अधिक नैसर्गिक व पोषक असल्याने त्याचा नियमित वापर शरीरासाठी सुरक्षित आणि लाभदायी आहे. उत्तम आरोग्य टिकवण्यासाठी, पांढऱ्या मिठापेक्षा सैंधव मीठ हा अधिक योग्य पर्याय आहे.
Shail Lavan Sendha Pink Rock Salt ‘शैल लवण’ सैंधव मीठ (Medicinal Salt)
Shail Lavan Sendha Pink Rock Salt ‘शैल लवण’ सैंधव मीठ (Medicinal Salt) | Price |
---|---|
1 Kg | ₹260 |
3 kg | ₹735 |
5 kg | ₹1200 |


यात तुमच्या पत्त्यानुसार कुरिअर चार्जेस ऍड होतील याची नोंद घ्यावी. 9820373281 या WhatsApp नंबरवर मेसेज करावा.
हे जे सेंधा नमक मी आपल्याला उपलब्ध करून देत आहे, ते सर्वोत्तम औषधी दर्जाचे असून, बाजारातील कोणत्याही ब्रँडकडे अथवा दुकानदाराकडे हे खनिज मीठ अवेलेबल नाही आहे, याची नोंद घ्यावी. पावसाळा सुरू होण्यापूर्वी ऑर्डर करून साठा करून ठेवावा. तुमच्या अनेक आरोग्य विषयक समस्या या सेंधा नमक च्या वापरामुळे कमी होतात व संपुष्टात येतात.
केसांचं सौंदर्य खुलवणारा वनौषधीयुक्त व अमोनियामुक्त हेअर कलर :
केस खूपच पांढरे झालेत, आणि आता कलर लावल्याशिवाय आपण चांगले दिसणार नाही, अशी जर केसाची अवस्था असेल, अशा वेळेला मिळेल ती कलर पावडर किंवा केमिकल क्रीम डाय वगैरे बरेच जण वापरत असतात.
पण त्याच्यामुळे स्काल्पवर अयोग्य परिणाम सुद्धा होत असतो आणि त्या कलरचे डाग सुद्धा हमखास कपाळावर, चेहर्यावर व हातांच्या बोटांवर पडतात. डोळे व स्काल्पला इरिटेशन होते. तसेच दिसायलाही तो रंग नॅचरल जाणवत नाही.
तुम्हाला डोक्यावर कोणतीही केमिकल रिएक्शन होऊ न देता, केस काळे करण्यासाठी नैसर्गिक मार्ग हवा असेल, तर मला जरूर संपर्क करा.



तुम्ही नक्की म्हणाल की, खूप आधीपासूनच वापरायला हवा होता हा सुंदर कलर !!
हा कलर इतका चांगला आहे की, तुम्ही केसाला कलर केला आहे, हेच मुळात कोणाच्या लक्षात येणार नाही. अगदी तुम्हाला स्वतःलाही अननॅचरल फील जाणवणार नाही, इतका हा रंग तुम्हाला तुमच्या केसांना मॅच होऊन जातो. थोडक्यात भारतीय केसांचा ब्लॅक कलर जसा असतो, अगदी तस्साच हा कलर जाणवतो.
पूर्णपणे हर्बल इन्ग्रेडिएंट्स त्यात असल्यामुळे, तसेच हा अमोनिया- फ्री कलर असल्यामुळे केसांना, स्काल्पला कोणतीही इजा होत नाही आणि या रंगाचं विशेष असं आहे की, हा रंग बराच काळ टिकतो.
नॉर्मली बाजारात जे रंग विकत मिळतात, ते लगेचंच काही हेअर वॉश नंतर पूर्णपणे निघून जातात आणि आपल्याला लवकरात लवकर कलर लावावाच लागतो. तसंच दुसरा ड्रॉबॅक – तोटा म्हणजे हे बाहेरचे बाजारातले कलर केसाला लावायला लागल्यापासून केस जास्त प्रमाणात पांढरे होण्याची उदाहरणं सुद्धा पहायला मिळतात.
या सगळ्याचे उत्तर म्हणजे हा हर्बल कलर आहे. केसांसाठी उपयुक्त असलेल्या सर्व वनौषधींपासून हा कलर बनवलेला आहे. बिनधास्त वापरा! ज्यांना अतिशय तरुण आणि टवटवीत असा स्वतःचा लुक हवा आहे, त्यांनी नक्की संपर्क करा. हा कलर तुम्हाला खूप आवडेल.
Constipation Relief Powder – नैसर्गिक आराम, रोज सकाळसारखं हलकं जीवन
मुख्य उपयोग व फायदे:
- कोणत्याही प्रकारच्या मलावरोध म्हणजेच कॉन्स्टिपेशन वर प्रभावी – जुना असो वा नविन, सामान्य असो वा क्रॉनिक कॉन्स्टिपेशन, हा पावडर नैसर्गिकरित्या आराम देते.
- पचनशक्ती सुधारतो – बद्धकोष्ठतेसोबतच अन्न नीट पचवायला मदत करतो.
- आव तरल आणि सहज होतो – मलास मऊ करतो आणि नैसर्गिक रित्या सुलभ मार्गे बाहेर टाकतो.
- गॅस आणि पोट फुगणे कमी करतो – पोट हलकं आणि मोकळं वाटतं.
- रोज सकाळी नैसर्गिक साफसफाईची सवय लावतो – शरीराचा नैसर्गिक बायोलॉजिकल क्लॉक सेट करतो.
- रेचक ला पर्याय – सॉफ्ट आणि उत्तम सौम्य परिणाम.
- लिव्हर डिटॉक्स व आतड्यांची शुद्धी – शरीरातील साचलेला कचरा काढून टाकतो.
- रक्त शुद्धी आणि त्वचेसाठी फायदेशीर – आतून स्वच्छता झाल्याने बाहेरही चमक.
- निद्रानाश कमी करण्यास मदत – पचन सुधारल्याने झोपेवरही सकारात्मक परिणाम.
- नियमित वापरल्यास शौचाच्या सवयी सुधारतात आणि शरीर ऊर्जा व सौम्यतेने भरतं.
आदर्श आहे:
- रोज बद्धकोष्ठतेचा त्रास असणाऱ्यांसाठी
- ऑफिस किंवा प्रवासामुळे शौच होण्यास अडचण येणाऱ्यांसाठी
- लहान वयापासून वृद्धांपर्यंत कोणालाही
- कॉन्स्टिपेशन साठीआयुर्वेदावर आधारित सौम्य व सुरक्षित उपाय शोधणाऱ्यांसाठी
- लिव्हर डिटॉक्स करतो – यामधील नैसर्गिक घटक लिव्हरमधील विषारी द्रव्ये बाहेर टाकण्यास मदत करतात आणि त्याचे कार्य सुधारतात.
- लिव्हरची क्रिया कार्यप्रणाली सशक्त करतो – पचन व रक्तशुद्धी प्रक्रियेत लिव्हरची भूमिका बळकट करतो, जे संपूर्ण आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे.
अन्नपचन पावडर – नैसर्गिक पद्धतीने पचनशक्ती सुधारणारा आयुर्वेदिक फॉर्म्युला
मुख्य उपयोग व फायदे:
- ✅ पचनशक्ती वाढवतो – अन्न नीट आणि संपूर्णपणे पचवण्यास मदत करतो.
- ✅ गॅस, अपचन आणि ढेकर यावर आराम – जेवणानंतर होणारी जडपणा, फुगवटा, आणि डकार कमी करतो.
- ✅ भूक वाढवतो – नैसर्गिक भूक पुनः स्थापन करतो व खाण्याची इच्छा सुधारतो.
- ✅ शौच साफ होण्यास मदत – पचन सुधारल्यामुळे कॉन्स्टिपेशन पासूनपासूनही आराम मिळतो.
- ✅ लिव्हर व पित्ताशय ची कार्यक्षमता सुधारतो – अन्नाचं विघटन योग्य प्रकारे होऊन शरीराला पोषण मिळतं.
- ✅ मळ साचणे, विषारी द्रव्य साचणे टाळतो – आतड्यांची सफाई करतो व संपूर्ण शरीराची कार्यक्षमता सुधारतो.
- ✅ वजन नियंत्रणात ठेवायला मदत – पचन सुधारल्याने आपोआप चरबी कमी होते.
- ✅ जेवणानंतर हलकं वाटतं – थकवा, सुस्ती न होता शरीरात ऊर्जेची भावना येते.
- ✅ नैसर्गिक, सौम्य आणि साइड इफेक्ट विरहित उपाय – कोणत्याही वयोगटातील व्यक्तींसाठी सुरक्षित.
जॉइंट पेन रिलीफ पावडर – वातावर, सांध्यांमधील झीज आणि वेदना यावर संपूर्ण आयुर्वेदिक उपाय
🔶 मुख्य उपयोग व फायदे:
- ✅ सांध्यांतील वेदना कमी करतो – गुडघे, पाठ, मान, कमरेचे त्रास, कंबर दुखी यावर प्रभावी.
- ✅ वातदोषावर नियंत्रण आणतो – वाताचा प्रकोप कमी करून शरीरातील स्नेह आणि लवचिकता वाढवतो.
- ✅ सांध्यांतील झीज भरून काढतो – सांध्यांमध्ये ग्रीससारखा नैसर्गिक स्निग्धता निर्माण करतो.
- ✅ हाडे आणि सांधे मजबूत करतो – हाडांची घनता सुधारतो, ऑस्टिओआर्थरायटिस आणि जोडांचे विकार दूर ठेवतो.
- ✅ सकाळची अंगाची जडवटपणा आणि अडकलेपणा कमी करतो – शरीर अधिक हलकं आणि सक्रिय वाटतं.
- ✅ दिवसेंदिवस चालन क्षमता सुधारतो – चालताना होणारी वेदना, कटकट, खडखड कमी होते.
- ✅ स्नायूंमध्ये सूज, जळजळ आणि ताप कमी करतो – अँटी-इन्फ्लेमेटरी घटकांमुळे आराम मिळतो.
- ✅ वयामुळे होणाऱ्या सांधेदुखीवर प्रभावी – वयोमानानुसार हाडे झिजतात, त्यावर ही पावडर विशेष उपयोगी.
- ✅ शरीरातील शुष्कता कमी करून लवचिकता वाढवते – यामुळे शरीर जास्त सक्रिय राहते.
- ✅ नैसर्गिक आणि केमिकल-मुक्त उपाय – दीर्घकालीन वापरासाठी सुरक्षित, कोणतेही दुष्परिणाम नाहीत.
मोहिनी तिलक
नित्यजीवनातील विविध कार्यात आपल्याला यशाला संमोहित करणे, अनिवार्य आहे.
रोजची महत्त्वपूर्ण कामे, तत्संबंधी भेटीगाठी, संभाषण, जनसंपर्क, लहानमोठे डील्स, विविध नियोजन, डेली टार्गेट्स यांत यश मिळायलाच हवे असते. बर्याच कामांच्या सिद्धतेसाठी आपला सर्वोत्तम प्रभाव पडायलाच हवा असतो.
धैर्य व आत्मविश्वासाला वश करा, सर्व कामे लीलया शक्य होतील. ही ग्रंथोक्त, वेदोक्त, पारंपारिक पद्धतीने संपन्न केलेली– वनस्पतीजन्य मोहिनी तिलक पावडर आहे. विशिष्ट वनस्पतींचा संयोग आहे.
मोहिनी तिलक आज्ञा चक्रावर (भ्रूमध्य) स्थापित करा; म्हणजेच भ्रूमध्यावर हा टिळा लावा आणि यश प्राप्त करा. सर्व सूचना त्यासोबत मिळतील. WhatsApp वर तिलक किंवा tilak असा मेसेज करावा.
ऑरा क्लिन्झिग पावडर
वैशिष्ट्ये:
- बाहेरच्या हवेत, वातावरणात, अनेक नकारात्मक ऊर्जा पसरलेल्या असतात. त्या वातावरणाला टाळता येणे, हे आपल्याला प्रॅक्टिकली अशक्य आहे.
- ही ऑरा क्लिन्झिंग पावडर स्वत: स्नान करण्यापूर्वी लावावी.
- तसेच ही पावडर प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यापासून वास्तु (/ऑफिस) च्या प्रत्येक भागाला स्वच्छ करण्यासाठी वापरली, तर वास्तु दोष निघून जातात.
- वास्तुत पवित्र तरंग नांदतात. व्यक्तीने वापरल्यास सर्व नकारात्मकतेपासून मुक्तता प्राप्त होते. आगामी धोके नियंत्रित होतात.
- ही ऑरा पावडर व्यक्तींना व घराला स्वच्छ, शुद्ध व पवित्र करते. व्यक्ती व वास्तु, दोन्हीतील निगेटिव्ह ऊर्जा नष्ट करण्यासाठी ही उत्तम पावडर आहे.
- ही पावडर वापरल्यास — व्यक्तीचे व वास्तुचे आभामंडळ (ऑरा) स्वच्छ, शुद्ध व पवित्र होते. वेळोवेळी असे सात्विक शुद्धीकरण झाल्याने मानसिक व शारिरीक ऊर्जा चांगली राहते.
- स्नानापूर्वी सर्वांगास या पावडरचा लेप लावून, स्नान केल्यास मानसिक व आत्मिक ऊर्जा संतुलित होते.
- या पावडरच्या परिणामामुळे संतुलित झालेल्या तुमच्या ऑराचा तुमच्या अंतरंगाशी समन्वय साधला जातो.
- पारंपारिक यज्ञ चिकित्सा यांमध्ये वापरल्या जाणार्या विशिष्ट वनौषधीचा समावेश या पावडरमध्ये आहे.
- ऑरा (सप्तकोष आवरण)स्वच्छ झाल्यामुळे, मन शांत होऊन आत्मविश्वास व निर्णयक्षमता यांत वाढ होते.
Aura Cleansing Powder:
- Cleanses and Purifies aura of Self & Vastu
- Helps balance mental and spiritual energy
- Balanced aura helps you connect with your inner self
- Destroys negative energy within Vaastu Aura
- Made with Traditional Yagya (4) Herbs which enlightens Self and Vastu aura
- Stable mind helps improve confidence, decision making process
वरील सर्व प्रॉडक्ट हे आम्ही स्वतः बनवतो, कोणत्याही प्रकारचे प्रिझर्वेटिव्ह वापरणे आम्ही टाळतो त्यामुळे ज्या दिवशी ऑर्डर दिली जाईल, त्यानंतर सात ते नऊ दिवसांमध्ये ही आपल्यापर्यंत पोहोचेल. खालील दिलेल्या नंबर वरती प्रोडक्स बद्दल माहिती विचारणे तसेच ऑर्डर तुम्ही देऊ शकता.
9820373281 | 7400473893 | 9004976087
Leave a Reply