
संमोहन ही तुरीया अवस्था: गणपती चौथ्या मितीत विराजमान Fourth Dimension – भाग दुसरा Hypnotism is Turiya State of The Mind!
एखाद्या व्यक्तीला समजावून सांगण्याची गोष्ट, साध्या सरळ शब्दांमध्ये सांगितल्यावर, समजत नाहीय, कारण त्या व्यक्तीच्या अंतर्मनामध्ये चुकीची माहिती आधी फीड झाली आहे.