Sale!
Herbal Based Acidity Control Powder By Dr. Sunetra
Original price was: ₹850.00.₹750.00Current price is: ₹750.00.
- SOS Herbal based powder to stop acidity immediately.
- Just a single teaspoon of ACIDITY CONTROL powder can quickly alleviate that acidic sensation.
- Prior to consuming foods known to cause acidity, ensure you take a dose of this powder.
- If you’re prone to acidity, consider taking this powder after your meals.
- For additional dietary guidance, it’s advisable to consult with Dr. Sunetra Javkar.
Description
घटक पदार्थ : सुंठ, काळी मिरी, लवंग, हरितकी, बिभितकी, आमलकी, क्रिस्टल साखर, इत्यादी.
सूचना:
- कोणतेही साईडइफेक्ट नसलेला ओरिजिनल वनौषधींपासून बनवलेला व acidity वर परफेक्ट काम करणारा हा अप्रतिम हर्बल फॉर्म्युला आहे.
- या पावडरसाठी एकाच विशिष्ट नियमाचे पालन करावे लागते ते म्हणजे आपले जेवण झाल्यावर तसेच जे पदार्थ खाल्ल्यावर acidity होऊ शकते ते खाल्ल्यावर, ताबडतोब एकही मिनिट न दवडता ही पावडर एक मिडियम चमचा पाण्यात टाकून घ्यावी.
- हि पावडर दोन पद्घतीने घेता येते. एकतर तोंडात पावडर ठेऊन त्यावर पाणी पिऊन सेवन करणे.
- आणि दुसरी पद्घत म्हणजे एका छोट्या वाटीत ही पावडर अाणि पाणी मिक्स करुन सेवन करणे.
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.