Immunity Booster Powder by Dr. Sunetra

सल्ल्यानुसार घेणे.
हा स्वत: तयार केलेला Unique formula आहे.
आमच्या केंद्राशिवाय ही पावडर अन्यत्र कुठेही उपलब्ध नाही, याची नोंद घ्यावी.

Description

घटक पदार्थ:
मकरध्वज, शुद्ध कुचला, वेलची, रजतभस्म, वंगभस्म, अश्वगंधा, आमलकी, बिभितकी, हरितकी, गिलोय, इत्यादी.

ही इम्यूनिटी बुस्टर पावडर सर्व वयोगटांतल्या म्हणजे किशोर, युवक, गृहस्थ, सिनियर सिटिझन, यांच्यासाठी वेगवेगळया फॉर्म्युला मध्ये बनवलेली आहे.

किशोर:

  • शाळेत जाणार्‍या मुलांसाठी अतिशय गुणकारी ठरणारी ही बलदायी पावडर आहे.
  • शरीराची इम्यूनिटी रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्याचे काम ही पावडर करते.
  • किशोरवयीन मुलांसाठी इतर कोणत्याही पावडरींपेक्षा अतिशय योग्य असलेली हि पावडर आहे, जी या मुलांची शारिरीक व बौद्धिक क्षमता विकसित करते.
  • शालेय अभ्यास, स्पोर्टस, विविध activities, स्पर्धापरीक्षा या सर्वांना manage करण्यासाठी जो बळकटपणा शालेय विद्यार्थ्यांना आवश्यक असतो तो या पावडरने प्राप्त होतो.
  • या पावडरमुळे मुलांचा थकवा जातो व मुलं उत्साही व फ्रेश राहायला मदत होते.
  • ही पावडर म्हणजे स्पोर्टस मधील विद्यार्थ्यांसाठी अतिशय उत्तम फॉर्म्युला आहे.
  • ही पावडर वातावरणातील विविध संक्रमणांपासून संसर्गांपासून बचाव करण्यासाठी लागणारी उत्तम रोगप्रतिकारकशक्ती प्रदान करते.

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.