अर्धवट ज्ञान घातक असते | मराठी बोधकथा | A little knowledge is a dangerous thing!
एका गावामध्ये एक हिऱ्याचा व्यापारी आणि त्याचे कुटुंब राहत होते. अल्पशा आजाराने त्या व्यापाऱ्याचे अचानक निधन झाले. यामुळे संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्याच्या मुलावर म्हणजेच सोनूवर […]