Self- awareness: स्वत:ची स्वयंभू जाणीव असणे
तुम्ही कोणकोणते विचार करीत असता, तुमचा कोणकोणत्या गोष्टींवर विश्वास आहे, म्हणजे युजवली असतो, याबद्दल नेहमी जागरूक रहा. तुम्हाला कायम मागे खेचणारे आणि निगेटिव्ह जाणीव देणारे असे जे विचार असतात, त्यांना पहा व नेहमी इग्नोर करा.
Start by becoming aware of your current thought patterns and beliefs. Notice any negative or limiting thoughts that may be holding you back.
ज्ञान पॉवर WhatsApp channel फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा.
Positive affirmations : स्वत:ला सकारात्मक सूचना देणे
डोक्यात निगेटिव्ह विचारांचं थैमान सुरू असले, तरीही एका बाजूला तुम्ही पॉझिटिव्ह वाक्यं बनवा आणि ते नेहमी बोला. तुमचं अंतर्मन नेहमी सकारात्मक सूचनांनी रीप्रोग्राम करत रहा.
Use positive affirmations to replace negative thoughts. Reprogram your subconscious mind through positive affirmations.
Always follow Visualization: काही चांगल्या व सकारात्मक प्रसंगांना मनामध्ये चित्रीत करणे
एखाद्या टास्कमध्ये अथवा कामांमध्ये तुम्ही गुंतलेले असताना त्या कामात तुम्ही तुम्हाला पाहिजे तसे उत्तम यश संपादन केले आहे व तुमची इच्छा पूर्ण झाली आहे हे चित्र मनामध्ये नेहमी रंगवत रहा. या प्रॅक्टिसमुळे तुमच्या अंतर्मनाला आणि मेंदूला आपोआप सकारात्मकतेची नेहमी सवय लागेल.
Visualize yourself already having achieved your goals or embodying the qualities you desire. This practice helps create a positive mental image and reinforces your subconscious mind.
Practice Gratitude: नेहमी कृतज्ञता व्यक्त करणे किंवा आभार मानणे
तुम्हाला तुमचा ‘फोकस’ म्हणजे एकाग्रता, नेहमी आयुष्यातील पॉझिटिव्ह गोष्टीकडे एकत्रित करायची असेल, म्हणजेच रुजवायची असेल, तर तुम्ही नेहमी कृतज्ञतेचा स्वअभ्यास करा. वेगवेगळ्या गोष्टींबद्दल आयुष्यात मिळालेल्या लाभांबद्दल नेहमी कृतज्ञता व्यक्त कर।
Cultivate a daily gratitude practice to shift your focus towards the positive aspects of your life.
Personal development: स्वतःच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष देणे
तुमचा सर्वांगीण विकास होईल, अशा गोष्टी नियमितपणे करा जसे की, तुम्हाला स्वयंभू बनवतील अशी पुस्तके वाचा. वेगवेगळे प्रेरणा व माहिती देणारे सेमिनार अटेंड करा अशा प्रेरणा देणाऱ्या व्यक्तींच्या सोबत नेहमी राहण्याचा प्रयत्न करा.
Engage in personal development activities such as reading self-help books, attending seminars, or working with a coach or therapist.
Exercise daily: दररोज न चुकता व्यायाम करणे
व्यायामाचे महत्त्व दुसऱ्या कोणाकडून तरी ऐकण्यापेक्षा हे महत्त्व तुम्ही स्वतःच स्वतःला पटवून सांगा आणि न कंटाळता दररोज व्यायाम करा आणि स्वतःला नेहमी फिट व ऍक्टिव्ह ठेवा.
Keep in mind the importance of exercise and staying active.
Be loyal & truthful: स्वतःच्या विकासासाठी शक्य तितके खरे वागा.
नेहमी तुम्ही स्वतःशी प्रामाणिक राहा आणि जेव्हा एखादी गोष्ट बोलत आहात तेव्हा त्या गोष्टीच्या अर्थाचे हृदयामध्ये भान ठेवा. तसेच नेहमी अर्थपूर्ण बोला.
Always stay true to yourself and say what you mean.
वर सांगितलेल्या काही मोजक्याच गोष्टी जरी तुम्ही साधन म्हणून वापरल्या तर तुम्ही तुमच्या मनाला म्हणजेच अंतर्मनाला खूप छान पद्धतीने री प्रोग्राम करू शकाल.
These resources can provide tools and insights to help reprogram your mind effectively.
प्रिय वाचकहो, हा आजचा लेख तुम्हाला कसा वाटला, ते मला नेहमीप्रमाणे जरूर कळवा. हा लेख Copyrighted असून मी स्वतः लिहिलेला आहे. या लेखाची लिंक तुम्ही कुठेही शेअर करू शकता. परंतु या लेखाचा स्क्रीन शॉट काढू नये. तसेच हा लेख कॉपी-पेस्ट करू नये. कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन करू नये. Stay tuned !!
डॉ. सुनेत्रा शैलेश जावकर 9820373281 © Hypnotherapist, Mind Counselor, Naturopath, Past Life Regression & Crystal Healing Therapist. QUANTUM HOLISTIC HEALTH.
Leave a Reply