मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शुभेच्छा!
🌹🌻🌴 मराठी भाषा दिन 🌴🌻🌹 शुभेच्छानमस्कार. एकदा मी मेसेज टाईप करताना, माझ्या समोर बसा आणि पहा की, किती फास्ट मराठी मध्ये टायपिंग करता येतं ते!! किती सोप्प् असतं मराठी टायपिंग ते पहा! जिकडे तिकडे ‘इंग्लिश अक्षरांमध्ये अजूनही मराठी’ टाईप केलेले दिसते, ते पाहून खूप आश्चर्य वाटते. बर्याच ॲपवर, इतक्या सोप्या पद्धतीने मराठी टायपिंग करता येते,















