
प्राणशक्तीची अखंड बिजली वाचवा, तन आणि मन अजून स्मार्ट व तेजोमय होऊ द्या!: Save Your Infinite Life Force and Brighten the Mind, Body and Soul
प्राणशक्तीची अभिवृद्धी होण्याच्या दृष्टीने प्राणायामाचे महत्त्व विशेष आहे. सोप्या शब्दात सांगायचे तर प्राणांच्या व्यायामाला प्राणायाम म्हणतात..