आपण सर्व आहोत सूर्याची पिल्ले!! जपाकुसुम संकाशं सूर्य देवाचा रथसप्तमी विशेष महिमा
सूर्याशिवाय आपलं अस्तित्व ते काय?“ॐ जपाकुसुम संकाशं काश्यपेयं महाद्युतिम ।तमोरिं सर्वपापघ्नं प्रणतोऽस्मि दिवाकरम ॥” “जे जपाकुसुम म्हणजे जास्वंदीच्या फुलाप्रमाणे लाल आणि तेजस्वी आहेत, कश्यप ऋषींचे […]
