‘पंचकर्म अ‍ॅट होम’ – स्वत:च्या घरी स्वत:च स्वत:चे पंचकर्म संपन्न करा. (DIY ‘Panchakarma At Home’)

June 10, 2023 @writerhypnotist 0

पंचकर्म केल्यामुळे काय उपयोग होतात?
1.पंचकर्मामुळे शरीर पूर्णपणे विषद्रव्य विरहित बनतं, 2. पंचकर्मामुळे शरीरातील विविध सिस्टिम्स धुतल्याप्रमाणे स्वच्छ होतात..