Consistency is what transforms average into excellence.” आयुष्यात सातत्य हीच खरी परिवर्तनाची गुरुकिल्ली आहे
एखादी गोष्ट रोज, शांतपणे आणि न थांबता करत राहिलो तर सुरुवातीला साधारण वाटणारी मेहनत हळूहळू excellence मध्ये रूपांतरित होते. हे यश अचानक मिळत नाही, तर ते दररोजच्या छोट्या प्रयत्नांची साठवण असते. रुजवण असते आणि जेव्हा ते फुलतं, तेव्हा ते नक्कीच celebrate करण्यासारखं यश असतं. ©️ या चित्रामध्ये दिसणारा कठीण, अभेद्य वाटणारा दगड आणि त्यातून जिद्दीने



