motivational

transmutation egg dnyan power

कोंबडीचं अंडं, ट्रान्सम्युटेशन आणि मनाची सुसाईड: काय बनवुया मनात आणि शरीरात!! An Egg, Transmutation & Mental Suicide! Which Mindset are you Creating?

या बाटलीमध्ये कोणतंही विष नव्हतं ते केवळ साखरेचे पाणी होतं, हे आता प्रयोगशाळेतही सिद्ध झालं होतं. सर्वच जण आश्चर्यचकित झाले होते. कारण या मुलाने खरोखरचे..

कोंबडीचं अंडं, ट्रान्सम्युटेशन आणि मनाची सुसाईड: काय बनवुया मनात आणि शरीरात!! An Egg, Transmutation & Mental Suicide! Which Mindset are you Creating? Read More »

एंझायटी की जगाचा अंत की वर्ल्ड वॉर सुरु आहे? एंझायटी प्रॉब्लेम्ससाठी स्वयंसूचना: Hypnotherapy works Marathi Affirmations for Anxiety

एंझायटी की जगाचा अंत की वर्ल्ड वॉर सुरु आहे? एंझायटी प्रॉब्लेम्ससाठी स्वयंसूचना: Hypnotherapy works Marathi Affirmations for Anxiety

Marathi Affirmations for Anxiety problem:
1) मी अतिशय शूर व धैर्यवान आहे.
2) माझ्या प्रत्येक श्वासासोबत मी शांत आणि रिलॅक्स होत आहे.
3) मी स्वतःला भीती वाटणे..

एंझायटी की जगाचा अंत की वर्ल्ड वॉर सुरु आहे? एंझायटी प्रॉब्लेम्ससाठी स्वयंसूचना: Hypnotherapy works Marathi Affirmations for Anxiety Read More »

बंडखोर माईंडला अनुभवा | Experience Your Rebellious Mind

तुमच्या मनात जे चाललेले असते, त्याचेच ते प्रतिबिंब असते. म्हणजेच तुमचे मन समाजापेक्षा वेगळे नसते. तुमची संस्कृती, तुमचा धर्म, तुमचे वेगवेगळे वर्गभेद आणि अनेक…

बंडखोर माईंडला अनुभवा | Experience Your Rebellious Mind Read More »

BFF मन माझे: Subconscious Mind is My Best Friend Forever!

अंतर्मन ही तुमची लाखमोलाची बॅटरी आहे. तुमच्या फिलिंग्सना ओळखा. गोल सेटर विचारांवर प्राणशक्ति घालवणं आणि आयुष्याच्या आजवरच्या पसार्‍यावर काथ्याकूट करत बसणं या..

BFF मन माझे: Subconscious Mind is My Best Friend Forever! Read More »

आयुष्याचं संगीत बिघडवणारे मनाचे ज्वालामुखी ‘राग’ Raging Violence that Disrupts The Harmony of Life!

घराच्या बाल्कनीत अथवा भोवतालच्या बागेत झाडं जोपासावीत, अगदी तस्संच द्वेष, द्वंद्व, मत्सर, प्रेम, राग ही झाडं आतमध्ये वाढत असतात. काल्पनिक मारामारी..

आयुष्याचं संगीत बिघडवणारे मनाचे ज्वालामुखी ‘राग’ Raging Violence that Disrupts The Harmony of Life! Read More »

मनाची असीम व अजिंक्य आंतरिकता The Infinite and Invincible Interiority of The Human Mind!

आपल्या  पारंपारिकतेतून काही विशिष्ट संभाव्यता आपण अंगिकारलेल्या असतात. सर्वसाधारणत: तुमचा स्वभाव, तुमचं सामर्थ्य, तुमच्या वृत्तीप्रवृत्ती आणि गुणविशेष हे सर्व..

मनाची असीम व अजिंक्य आंतरिकता The Infinite and Invincible Interiority of The Human Mind! Read More »

मनाची अदभुत शक्ती व संमोहन शास्त्र (Miraculous Powers of The Mind and Hypnotherapy)

अंतर्मनाला स्वतंत्र विचार करण्याची क्षमता नाही आहे. बाह्यमनाचं कार्य थांबल्यावर अंतर्मन सक्रिय होतं. सूचनाग्राहकता हा अंतर्मनाचा महत्त्वपूर्ण गुणधर्म आहे…

मनाची अदभुत शक्ती व संमोहन शास्त्र (Miraculous Powers of The Mind and Hypnotherapy) Read More »

the human mind: conscious and sub conscious

मानवी मन: अंतर्मन व बाह्यमन (The Human Mind: Conscious and Subconscious Mind)

अंतर्मनात जतन केलेल्या डेटावर प्रोसेस करुन, मनाजोगत्या गोष्टी घडवून आणणं हे आपल्या अखत्यारीत असते. मनातील विचार आणि मनातील भावभावना यांना कोणताही ‘गोल’ सेट..

मानवी मन: अंतर्मन व बाह्यमन (The Human Mind: Conscious and Subconscious Mind) Read More »

सामर्थ्यशाली व सर्जनशील मानवी मन: The Powerful and Creative Mind

मनही असंच आहे. मन घन पदार्थ नाही. पण सामर्थ्यवान आहे. आपल्या शरीरावर, वागणुकीवर, सर्व हालचालींवर जे काही कमीजास्त परिणाम होत असतात, त्यावरुन मनाचे अस्तित्व..

सामर्थ्यशाली व सर्जनशील मानवी मन: The Powerful and Creative Mind Read More »

Scroll to Top