।।शीर्यते प्रतिक्षणं शरीरं।। From Decay to Renewal

Dnyan Power Cover daily digest 3

‘शीर्यते प्रतिक्षणं शरीरं’ ही शरीराची परिभाषा आहे. ‘जे प्रतिक्षण बदलत राहते, ते शरीर होय.’ आपल्या शरीरातील अणुरेणुंचे कण नित्य अवकाशात विरत असतात आणि अवकाशातले नवीन बाह्य कण आपल्या शरीरातील रिक्त जागी येत असतात. संपूर्ण जगही आपल्या शरीराप्रमाणे बदलत असतं. मी हा कायम अस्साच आहे, मी ही नेहमी अश्शीच असते, हे असं खरं तर नसतंच!! बदल तर सतत होतच असतो. आणि प्रत्येक बदल हा स्वागतार्ह आहे.

💫’परिवर्तन संसार का नियम है।’

शीर्यते प्रतिक्षणं शरीरं’ हे अगदी सखोल सत्य आहे.’

“जे प्रत्येक क्षणी तिन्ही त्रिकाळ जीर्ण होते, तेच शरीर आहे” हे भारतीय दर्शन शास्त्र आणि आयुर्वेदामध्ये शरीराची हीच व्याख्या सांगितली आहे. या शाश्वत सत्याचे काही मुख्य पैलू पहा :
🌿सतत बदल: आपल्या शरीरातील पेशींमध्ये प्रत्येक क्षणी नवीन निर्मिती आणि जुन्या पेशींचा नाश (चय-अपचय किंवा Anabolism and Catabolism) होत असतो.
🌿नश्वरता: जन्म झाल्यापासूनच हा भौतिक देह सतत क्षीणतेकडे वाटचाल करत असतो. हा निसर्गाचा नियम आहे.
🌿तात्विक दृष्टिकोन: शरीर प्रतिक्षणी घडणारा जीवन-मृत्यू हे अंतिम सत्याचा (आत्मा/चैतन्य) अनुभव घेण्याचे एक साधन आहे. या जाणिवेमुळे माणूस नश्वरतेकडून शाश्वत सत्याकडे जाण्याचा मार्ग शोधू शकतो.

Dr. Sunetra Javkar 9820373281 ©
Hypnotherapist, Mind Counselor, Naturopath, Past Life Regression & Crystal Healing Therapist. QUANTUM HOLISTIC HEALTH.

About Dr. Sunetra Javkar 103 Articles
Dr. Sunetra Javkar is a highly experienced Hypnotherapist, Naturopath, Mind Counselor, and Past Life Regression Therapist at Quantum Holistic Health in Dombivli, Maharashtra. With a remarkable career spanning over two decades in the field of Hypnotherapy, she has honed her expertise in Hypnosis and Past Life Regression Therapy.

Be the first to comment

Leave a Reply