6. या महिन्यात गहू, तांदूळ, मूग, तीळ, वाटाणा, राजगिरा, काकडी, केळी, आवळा, दूध, दही, तूप, आंबा, खरपूस, पिंपळ
7. लग्नकार्य व तत्सम इतर मंगल कार्य सोडून कोणतीही महत्त्वपूर्ण कामे या अधिक महिन्यात करता येतात.
8. लक्ष्मी प्राप्तीसाठी अधिक महिनाभर अखंड दिवा लावावा. दिव्याची पूजा करावी.
9. या महिन्यात पुरणाचे दिंड करून इष्ट मित्र-नातेवाईकांना भोजन देतात. या दिंड्यांना 'धोंडे' सुद्धा म्हणतात. म्हणून या महिन्याला धोंड्याचा महिना म्हणतात.
गो मातेलाही रोज पुरणपोळी खाऊ घालावी.
10. अधिक महिन्यात अपशब्द बोलणे, संयम सोडून वागणे, रागावणे, खोटे बोलणे इत्यादी कृत्ये करुच नयेत.
"अधिक मास व्रताची'सुसंधी प्राप्त करा व आजपासूनच व्रताला सुरुवात करा.