शुद्ध नैसर्गिक खोबरेल तेलात मोनोलोरीन असते. जे शरीरातील अपायकारक जिवाणू नष्ट करण्यास मदत करते. याचा वापर जेवणात दररोज करावा.
आल्यात अँटी बॅक्टॆरियल, अँटी इन्फ्लामेटरी, आणि अँटी ऑक्साईडंट गुणधर्म आहेत. ज्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते तसेच स्नायूंना आराम मिळतो.
अत्यंत शक्तिशाली व्हिटॅमिन सी युक्त आवळा अँटी ऑक्साईडंट म्हणून कार्य करतो. तसेच नर्व्हस व इम्यून सिस्टम साठी सुद्धा गुणकारी आहे. आवळा दररोज खाल्ल्याने शरीरासाठी आवश्यक 46% सी व्हिटॅमिन ची गरज पूर्ण करतो.