अश्वगंधा ही वनौषधी चिंता, तणाव कमी करते. मानसिक व शारिरीक ताकद वाढवते. स्नायु, हाडे, जाॅइन्ट्स, यांची ताकद वाढवते. पुरुषांच्या कामजीवनातील समस्यांवर अश्वगंधा गुणकारी आहे. (शिथिलता, शीघ्रपतन, लैंगिक अकार्यक्षमता, काम इच्छा, इत्यादी) यात अँटीऑक्सिडंट्स आहेत.
लिकोरिस असं जेष्ठमधाचं नाव आहे. टेस्टोस्टेरॉन हा शरीराची वाढ व वयानुसार असलेल्या गरजा यांचे ब्रेनला सिग्नल देणारा न्युरोट्रान्समिटर आहे. जेष्ठमध ही वनौषधी या टेस्टोस्टेरॉनची लेवल वाढवण्यात मदत करते. शारिरीक क्षमतांना मारक ठरणारी शरीराची अतिरिक्त उष्णता जेष्ठमध कमी करते.
प्रजनन अवयवांची ताकद वाढवण्याचं काम कौंच ही वनौषधी करते. शरीरामध्ये काम इच्छा मेन्टेन ठेवणे व लैंगिक क्षमता वाढवणे, तसेच कामक्रियेचा टाईम वाढवणे यासाठी या कौंच चा उपयोग होतो. कौंच सेवनाने स्पर्म काऊंट वाढतो. वंध्यत्व निवारण होते.
दमियाना हे पिवळ्या फुलांचे एक झाड आहे. (संपूर्ण दक्षिण आणि मध्य अमेरिका, मेक्सिको, वेस्टइंडीज इथे आढळते) त्याच्या सुकलेल्या पानांचा चहा बनवतात. ही वनौषधी ऍफ्रोडायझिक (कामोत्तेजक) आहे. ही तंत्रिका (nerves) उत्तेजित करते आणि लैंगिक अवयवांमध्ये रक्त प्रवाह वाढवते. दमियाना पुरुषांना नपुंसकत्वावर मात करण्यास मदत करते आणि शीघ्रपतनाच्या समस्येवर ही वनौषधी गुणकारी आहे.
नैसर्गिक काम उत्तेजना व काम इच्छा वाढवणारी, तसेच युरीक अॅसिड कमी करुन किडनी चे कार्य सुधारणारी ही गोखरु (गायीच्या खुरासमान बीजांचा आकार) वनौषधी आहे. शुक्राणुंचे स्वास्थ्य सुधारते. ही वनौषधी उत्तम रक्तसंचरण करते; त्यामुळे इरेक्टाईल डिसफंक्शनचे निवारण होते.
या वनौषधी मुळे पुरुषांची सिमेन (वीर्य) क्वालिटी व स्पर्म (शुक्राणु) संख्या वाढते. शतावरी मध्ये फॉलिक अॅसिड, व्हिटामिन ई व पोटॅशियम असते. शतावरी कामोत्तेजक आहे. शतावरी ही आतड्यांना साफ करते. पाचन सुधारते. जठराला संसर्गापासून वाचवते. ही वंध्यत्व निवारक वनौषधी आहे.
ईडी व तत्सम आजारांवर या वनौषधींचं सुयोग्य मिश्रण व्यक्तीच्या सर्व लक्षणांचा अभ्यास करुन पर्सनली बनवून दिलं जातं. वय, इतर शारिरीक गोष्टी इत्यादींचा अभ्यास करुन मिश्रणाचे नियोजन केले जाते. अनेकांनी लाभ घेतला आहे. आपली प्रेमाची नाती सुधारायची असल्यास जरुर संपर्क करावा. नं: 9820373281 / 9004976087